Homeताज्या बातम्या‘नमामी मुळा–मुठा’ योजनेतून नदी स्वच्छतेसाठी ठोस पावले

‘नमामी मुळा–मुठा’ योजनेतून नदी स्वच्छतेसाठी ठोस पावले

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांची माहिती
लोणी–काळभोर (पुणे. प्रतिनिधी अशोक कुंभार):
पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा–मुठा नदीच्या वाढत्या प्रदूषणावर केंद्र सरकार ठोस पावले उचलणार असून, ‘नमामी गंगा’च्या धर्तीवर ‘नमामी मुळा–मुठा’ अशी स्वतंत्र योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी दिली.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र नौदल शिक्षण व प्रशिक्षण अकादमी (मॅनेट) यांच्या कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, नदीत प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी, थेट टाकला जाणारा कचरा आणि औद्योगिक प्रदूषणामुळे मुळा–मुठा नदी गंभीररीत्या दूषित झाली आहे. याचा परिणाम भूजल, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
या पार्श्वभूमीवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविणे, अवैध सांडपाणी जोडण्या तोडणे, तसेच प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक घटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलगुणवत्तेचे नियमित निरीक्षण केले जाईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने नदीकाठावरील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुळा–मुठा नदीचे संवर्धन ही केवळ सरकारी जबाबदारी नसून नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना व युवकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री चौधरी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोरमध्ये संतापजनक घटना; गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत अत्याचार

0
( सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार  ) पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 33 वर्षीय महिलेला...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

कार्यरत नसलेल्या एसटीपी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी PCMC ने पथके तयार केली,...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) वारंवार नोटिसा देऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्यात अपयशी ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी दोन विशेष...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66L रुपये गमावले

0
पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक व्यासपीठाचा बळी घेतला आणि गेल्या वर्षी...

एनआयबीएम-उंद्रीचे हिरवे ठिपके उष्णता, टंचाईमध्ये कोरडे पडले आहेत

0
पुणे: प्रदीर्घ पाणीटंचाईमुळे NIBM-उंड्री पट्ट्यातील टँकरवर अवलंबून असलेल्या शहरी जंगलांवर ताण पडत आहे, नियमित देखभाल विस्कळीत झाली आहे आणि उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे अनेक हिरवे...

Translate »
error: Content is protected !!