Homeताज्या बातम्यादैठणा गावाचा सुपुत्र गणेश सवने BSF मध्ये निवड – गावात अभिमानाचा क्षण

दैठणा गावाचा सुपुत्र गणेश सवने BSF मध्ये निवड – गावात अभिमानाचा क्षण

/>दैठणा (ता. परतुर, जि. जालनाप प्रतिनिधी गजानन राजबिंडे ):
दैठणा येथील रहिवासी तथा दत्ता विष्णूराव सवने यांचे चिरंजीव गणेश दत्ता सवने यांची सीमा सुरक्षा दल (BSF – अर्धसैनिक दल) मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.
गणेश सवने यांच्या या घवघवीत यशामुळे सवने कुटुंबासह संपूर्ण दैठणा गावाचा मान अभिमानाने उंचावला आहे. देशसेवेची संधी मिळाल्याबद्दल ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवारातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रसंगी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
रयत क्रांती संघटना युवक मराठवाडा अध्यक्ष गजानन राजबिंडे पाटील यांनी गणेश सवने यांचे अभिनंदन करून त्यांच्या देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.“देश सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या भावनेतून गणेश सवने यांनी BSF मध्ये प्रवेश करून दैठणा गावाचा गौरव वाढवला आहे. ‌.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!