Homeताज्या बातम्याशेतकरी उपोषण तात्पुरती स्थगिती प्रशासन महसूल मंत्री बैठक आयोजन ...

शेतकरी उपोषण तात्पुरती स्थगिती प्रशासन महसूल मंत्री बैठक आयोजन ‌

आळंदी ( रोहिदास कदम): रयत क्रांती संघटना आणि बाधित शेतकऱ्यांचे उपोषण मौजे काळुस येथील बेकायदा पुनर्वसंनचे शिक्के काढण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन मागण्यांवर चर्चा घडवून आणली जाईल. असे आश्वासन उपोषण कर्ते यांना दिल्या नंतर २६ दिवसांनी आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. काळुस येथे १५ ऑगस्ट २०२५ पासून उपोषण सुरू होते. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या समवेत बैठक होऊन महसूल मंत्री महोदयाची बैठक असेल त्यात आपल्या प्रश्नांची चर्चा घडवून आणली जाईल. तसेच या बैठकीत योग्य भूमिका पुणे जिल्हा प्रशासन मांडेल असे आश्वासन मिळाल्याने उपोषण स्थगित करून सोडण्यात आले. तसेच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे समवेत बैठक येत्या १६ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचे पत्र मिळाल्याने सर्वानुमते सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवानेते सागरभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषण कर्त्यांना लिंबू आणि पाणी देऊन उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पुढील काळात यापुढील कामकाजाची दिशा ठरवली जाईल असे सांगत उपोषण स्थगित करून सोडण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती बाळासाहेब दौंडकर यांनी दिली. उपोषण काळात तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, सर्वपक्षीय आजी-माजी अधिकारी, पदाधिकारी, विविध संघटनेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, दिंडी मंडळाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, विविध गावचे सर्व बाधित शेतकरी यांनी उपस्थित राहून उपोषणास सहकार्य केले. पाठिंबा व्यक्त केला आणि विशेष म्हणजे संपूर्ण काळुस गावाने एक तर्फी पाठिंबा देऊन आम्हाला जे पाठबळ दिले त्या बद्दल सर्व ग्रामस्थ व शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले.या उपोषणास रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर, तालुका अध्यक्ष सुभाष पवळे, बाळासाहेब दौंडकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जूनमधील हुडी, बालीची सहल, एक ‘सापाची कहाणी’: पोलिसांनी केतन अग्रवालच्या लोहगड खून प्रकरणाला कसे...

0
पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

ज्येष्ठ नागरिक कायद्यात सुधारणा करण्याची कोणतीही योजना नाही, असे सरकारने विधानसभेत सांगितले

0
पुणे : राज्य सरकारने मंगळवारी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायदा, 2007 मध्ये कोणत्याही तत्काळ सुधारणांना नकार दिला, कारण विद्यमान...

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

0
पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

0
मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

प्राणघातक पडण्याच्या काही दिवस आधी, केतन अग्रवाल त्याच लोहगडच्या ठिकाणी होता: वडील म्हणतात सिया...

0
गोयल कुटुंबातील सदस्यांना या कटाची माहिती असावी आणि त्यांची त्यात भूमिका असू शकते, असा दावाही व्यावसायिकाने केला आहे. पुणे : ट्रेकिंगला जात असताना...

Translate »
error: Content is protected !!