Homeताज्या बातम्याडोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात पांडुरंग नागरगोजे (फौजी) निवडणूक लढवणार; विरोधकांमध्ये खळबळ

डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात पांडुरंग नागरगोजे (फौजी) निवडणूक लढवणार; विरोधकांमध्ये खळबळ

पाटोदा |( प्रतिनिधी – गणेश वनवे ) ‌. संकटात एकटेच उभा राहतो
डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटातून पांडुरंग नागरगोजे (फौजी) हे निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला वेग मिळताच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पांडुरंग नागरगोजे हे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख कार्यासाठी परिचित नेते आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामांना चालना देत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे आजही त्यांना मोठा जनाधार लाभलेला आहे.
माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सक्रिय असलेले रोहतवाडी गावचे माजी सरपंच पांडुरंग नागरगोजे हे तरुणाईचे लाडके नेतृत्व मानले जाते. प्रामाणिकता, सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्याची शैली आणि सामाजिक बांधिलकी या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच व्यापक लोकप्रियता मिळवली आहे.
डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात त्यांचा प्रभाव झपाट्याने वाढत असून मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. अनुभव आणि नव्या पिढीची ऊर्जा यांचा संगम असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत रंगतदार व ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून डोंगरकिन्ही गटातील गावोगावी एकच चर्चा सुरू आहे—
“सर्वसामान्य, गरीब व शेतकरी कुटुंबातील नेतृत्व म्हणून पांडुरंग नागरगोजे येत्या काळात जिल्हा परिषद गटात झेंडा फडकवणार,” असे उद्गार जनतेतून व्यक्त होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!