Homeताज्या बातम्याज्ञानोबारायांच्या 729 व्या संजीवन समाधी सोहळ्यात ज्ञानेश्वरी शिंदेचे प्रभावी कीर्तन

ज्ञानोबारायांच्या 729 व्या संजीवन समाधी सोहळ्यात ज्ञानेश्वरी शिंदेचे प्रभावी कीर्तन

(बातमीदार रोहिदास बबन कदम) /

ज्ञानोबारायांच्या 729 व्या संजीवन समाधी सोहळ्यात ज्ञानेश्वरी शिंदेचे प्रभावी कीर्तन

श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 729 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सहाव्या दिवसाचा कीर्तन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी संस्थेत शिक्षण घेणारी कु. ज्ञानेश्वरी दीदी शिंदे हिने प्रभावी कीर्तन सेवा केली.

ज्ञानेश्वरी दीदींनी “जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ / अंगी असे बळ रेडा बोले” या अभंगावर सुंदर विवेचन करताना ज्ञानोबारायांच्या ऐश्वर्याचे वर्णन अत्यंत रसाळ पद्धतीने केले. ‘सोन्याचा पिंपळ’ याचा आध्यात्मिक अर्थ सांगत त्यांनी वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केले.

कीर्तनात त्यांनी दिलेले दाखले विशेष लक्षवेधी ठरले—

धरणकरी ज्ञानोबारायांच्या दरबारात आला असता, न्यायासाठी त्याला तुकोबारायांच्या दरबारात पाठविण्यात आले होते; “हे कोर्ट आता बंद आहे, तुम्ही तुकोबारायांकडे जा,” असा अप्रतिम उल्लेख करून त्यांनी सर्व वारकऱ्यांचे मन जिंकले.

शिंदे भगिनींचा बहुरंगी कलावैभव

ज्ञानेश्वरी शिंदे : कीर्तन

तिची बहीण : मृदंग विशारद

कार्तिकी शिंदे (वय ५ वर्षे) : गायन

लहान वयात असा उत्तम संगतवादन आणि कीर्तन-गायन उत्तम समन्वयाने रंगला.

कु. कल्याणी शिंदे आणि रवींद्र महाराज कुमकर यांनी मृदंगाची साथ दिली.

रामचंद्र महाराज सारंग व संस्थेतील मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव, तुकाराम या विद्यार्थ्यांनी सात संगत केली.

प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती

सोहळ्याला उपस्थित—

ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, विश्वस्त – विठ्ठल रखुमाई मंदिर समिती

आकाश वाडघरे, मा. सभापती – पंचायत समिती राजगड

ह.भ.प. मोहन महाराज शिंदे

अण्णा गोरे, शिवाजी गोरे, तानाजी शिंदे

समाधी सोहळ्यासाठी हजारो वारकरी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित होते. संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषांनी दुमदुमला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात कौटुंबिक वादातून पित्याने 2 मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला

0
बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी...

एमपीसीबीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 84 आरएमसी युनिट्सना बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

0
पुणे: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) जानेवारी ते सप्टेंबर 2025 दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 350 पैकी 84 रेडी मिक्स काँक्रिट (RMC) युनिट्सना बंद...

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार 2.18 लाख मतांनी विजयी, राष्ट्रीय विक्रम; जवळच्या प्रतिस्पर्ध्याला फक्त 935...

0
सुनेत्रा 2.18L मतांनी विजयी, पक्षाला काम बोलू द्या असे सांगतात पुणे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन सोमवारी बारामती पोटनिवडणूक 2,18,034...

पीए ते मंत्र्याच्या पत्नीचा पतीवर जीवे मारण्याचा आरोप, गुन्हा दाखल

0
पुणे: कोरेगाव पार्क पोलिसांनी 30 एप्रिल रोजी रात्री 8.30 च्या सुमारास कोरेगाव पार्कमधील क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या राहत्या घरी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप...

स्नायूंच्या नुकसानापासून ते चयापचयाच्या वाढीपर्यंत: फिटनेस आणि त्वचेचे आरोग्य पुन्हा परिभाषित करणारी एक नॉन-आक्रमक...

0
पुणे: GLP-1 वेट-लॉस इंजेक्शनने जागतिक स्तरावर ट्रॅक्शन मिळवल्यामुळे, सखोल स्नायू तयार करणे आणि त्वचा टोनिंगसाठी डिझाइन केलेले नवीन, नॉन-इनवेसिव्ह तंत्रज्ञान सादर करणारे पुणे हे...

Translate »
error: Content is protected !!