Homeताज्या बातम्याजालना जिल्ह्यातील शेतकरी अनुदान प्रकरणावर गंभीर आरोप; मुख्यमंत्रीांकडे तक्रार दाखल

जालना जिल्ह्यातील शेतकरी अनुदान प्रकरणावर गंभीर आरोप; मुख्यमंत्रीांकडे तक्रार दाखल

जालना जिल्ह्य प्रतिनिधी गजानन राजबिंडे,
जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सन २०२२-२३ मधील अतिवृष्टी, पूर व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदान वितरणात मोठ्या गैरव्यवहाराचे आरोप समोर आले आहेत. या संदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून सामूहिक अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र, संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांनी वास्तविक लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ न देता इतर जिल्ह्यातील बोगस शेतकरी दाखवून अनुदानाची कोट्यवधी रुपयांची रक्कम वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून, चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, भविष्यात योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

Translate »
error: Content is protected !!