Homeताज्या बातम्याजालना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेनबीर.सिंह संधू यांनी पदभार

जालना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेनबीर.सिंह संधू यांनी पदभार

तालुका घनसावंगी (प्रतिनिधी राहुल ज्ञानदेव बोबडे)जालना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेनबीर.सिंह संधू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर युवा रयत क्रांती संघटना व मानव मित्र न्यूज डिजिटल मीडिया पत्रकारांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बोबडे व डिजिटल मीडिया रिपोर्टर शिवाभाऊ बोबडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करत तीर्थपुरी परिसरातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. निवेदनानुसार, मागील दीड ते दोन महिन्यांपासून परिसरात चोरी, घरफोडी, जनावरांची चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे, काडतुसे, अवैध वाहतूक अपघात, वाळू उपसा व रस्त्याने अवैध वाहतूक, तसेच जुगार, पत्ते व मटका यांसारख्या अवैध धंद्यांनी मोठा उच्छाद मांडला असून अद्याप ठोस प्रशासकीय कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. तरुण पिढीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याने तातडीने कठोर पावले उचलून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन सर्व अवैध धंद्यांवर आळा घालावा व तीर्थपुरी शहराला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी या सर्व बाबींची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत निवेदन जालना येथे संघटना व पत्रकारांच्या वतीने सादर करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

0
पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

बॉम्ब-सदृश उपकरण प्रकरणात कर्ज कोन पृष्ठभाग

0
आरोपी शिवाजी राठोड याने बॉम्बसदृश वस्तू स्वतः बनवली होती पुणे : हडपसरच्या रुग्णालयात बॉम्बसदृश उपकरण ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने शनिवारी पोलिसांना सांगितले...

चाकण शहरातील P1-P2 पार्किंग कारवाई स्थगित करण्याची मागणी; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन...

0
आळंदी (प्रतिनिधी रविदास कदम)पोलीस आयुक्तांना पत्र चाकण : चाकण नगरपरिषद हद्दीतील P1 व P2 पार्किंग व्यवस्थेअभावी वाहनांवर टोईंग करून करण्यात येणारी कारवाई तात्काळ स्थगित करावी,...

सहाय्यक पोलीस निरीक्षक लाच मागितल्याप्रकरणी रंगेहात पकडले

0
पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या पत्नीला अटक न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बावधन पोलिसांशी संलग्न असलेल्या महिला सहायक पोलिस निरीक्षकाला राज्य लाचलुचपत...

क्रीडा वकील चंदीगड टेनिसच्या देखरेखीसाठी तदर्थ पॅनेलची नियुक्ती करण्याचे आवाहन करतात

0
चंदीगड टेनिसमध्ये पद्धतशीर सुधारणांसाठी पुढाकार घेणाऱ्या क्रीडा वकिलांनी केंद्रशासित प्रदेशात खेळाचे संचालन करण्यासाठी तदर्थ समितीची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांत चंदीगड लॉन...

Translate »
error: Content is protected !!