Homeताज्या बातम्यागिरणी कामगारांच्या हक्कांसाठी विधानभवनावर धडक मोर्चा

गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी विधानभवनावर धडक मोर्चा

प्रतिनिधी अशोक कुंभार सासवड

पुणे: गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गिरणी कामगार सभा – पुणे जिल्हा आणि संयुक्त मराठी मुंबई चळवळ यांच्या वतीने विधानभवनावर धडक मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आयोजकांच्या मते, मुंबईच्या विकासात गिरणी कामगारांचे मोठे योगदान असूनही आजही अनेक कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काचे घर व पुनर्वसन मिळालेले नाही. त्यामुळे सरकारने या प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देऊन गिरणी कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी हा लढा सुरू असून “आपण लढत राहू – न थकता, न थांबता” या घोषवाक्याखाली आंदोलन उभारले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील कामगारांना एकत्र आणण्यासाठी विविध ठिकाणी बैठक व जनजागृती कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत.

या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने गिरणी कामगार, त्यांचे वारस आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असून सरकारने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.                                   

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले

0
पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहे

0
पुणे: शहरातील व्यावसायिक जागांसाठी भाडेतत्त्वावरील भाडे स्थिर राहिल्याने विकासकांनी कार्यालयीन शोषण कमी होण्याची चिन्हे दाखवूनही नवीन पुरवठा प्रतिबंधित करणे सुरू ठेवले आहे.नाइट...

डॉक्टर दुर्मिळ लांब-सेगमेंट स्पाइनल कॉर्ड ट्यूमर काढून टाकतात ज्यामध्ये ब्रेनस्टेमचा समावेश होतो

0
पुणे : सह्याद्री रुग्णालयातील न्यूरोसर्जिकल टीमने रुग्णाच्या पाठीच्या कण्यातील 16.5 सेमी लांबीची गाठ यशस्वीरित्या काढली आहे. दुर्मिळ, लांब-सेगमेंट ट्यूमर ब्रेनस्टेमपासून, मानेच्या मणक्याद्वारे...

शिवमय वातावरण; संस्कृतनादात गुंजली शिवपुराण कथा, वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
आळदीदेवाची. संपादक रोहिदास कदम) महिला अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व तपपूर्ती सोहळा निमित्त आयोजित संगीतमय देखाव्यासह शिवपुराण कथेमुळे आळंदी नगरी सध्या...

Translate »
error: Content is protected !!