Homeताज्या बातम्याआळंदी शिवसेनेच्या वतीने आळंदीत दोन गणेश विसर्जन कुंडांची उभारणी

आळंदी शिवसेनेच्या वतीने आळंदीत दोन गणेश विसर्जन कुंडांची उभारणी

उपक्रम : आळंदीत दोन गणेश विसर्जन कुंडांची उभारणी
आळंदी, दि. ०५ :
आळंदी येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी व जलप्रदूषण रोखण्यासाठी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पुढाकाराने दोन कृत्रिम गणेश विसर्जन कुंडांची उभारणी करण्यात आली आहे.
वैष्णव मंदिराजवळ आणि चाकण चौकातील भाजी मंडई व वाहतूक पोलिस ठाणे परिसरात ही विसर्जन कुंडे उभारण्यात आली आहेत. या कुंडांमुळे गणेश भक्तांना आपल्या बाप्पाचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याची सुविधा मिळणार आहे.
शिवसेना व श्री आळंदी धाम सेवा समितीचे स्वयंसेवक या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत. विसर्जन कुंड परिसरात स्वच्छता, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची काळजी घेण्यात येत आहे.
या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून गणेशोत्सवाच्या समारोपाला पर्यावरण संरक्षण व भक्तीचा सुंदर संगम साधला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ज्येष्ठ नागरिक कायद्यात सुधारणा करण्याची कोणतीही योजना नाही, असे सरकारने विधानसभेत सांगितले

0
पुणे : राज्य सरकारने मंगळवारी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायदा, 2007 मध्ये कोणत्याही तत्काळ सुधारणांना नकार दिला, कारण विद्यमान...

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

0
पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

0
मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

प्राणघातक पडण्याच्या काही दिवस आधी, केतन अग्रवाल त्याच लोहगडच्या ठिकाणी होता: वडील म्हणतात सिया...

0
गोयल कुटुंबातील सदस्यांना या कटाची माहिती असावी आणि त्यांची त्यात भूमिका असू शकते, असा दावाही व्यावसायिकाने केला आहे. पुणे : ट्रेकिंगला जात असताना...

‘तुम्ही मला माझ्या वाढदिवशी सोडले’: हत्येच्या तपासात केतन अग्रवालच्या लोहगड किल्ल्याचा मृत्यू झाल्यानंतर सिया...

0
सिया गोयलने तिच्या मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक कथा पोस्ट केली (एआयसह स्क्रीनशॉट्स वाढवलेले) पुणे: सिया गोयलने तिचा...

Translate »
error: Content is protected !!