Homeताज्या बातम्याआळंदीमध्ये पत्रकार परिषद; 1 मार्चला सुरेश काका धनराज वडगावकर यांचा सहस्रचंद्र दर्शन...

आळंदीमध्ये पत्रकार परिषद; 1 मार्चला सुरेश काका धनराज वडगावकर यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा

आळंदी (पुणे), दि. 23 फेब्रुवारी : आळंदी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माननीय माजी नगराध्यक्ष आळंदी नगरपालिका सुरेश काका धनराज वडगावकर यांच्या सहस्रचंद्रदर्शन  सोहळ्याची माहिती देण्यात आली. हा भव्य सोहळा दि. 1 मार्च 2026 रोजी आळंदी नगरीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करत समाजात आपला ठसा उमटवणारे सुरेश काका वडगावकर यांच्या जीवनातील या मंगल क्षणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.संकटात धीर देणारे, आनंदात साथ देणारे,
समाजाला नेहमी पुढे नेणारे.
माणुसकीची ओळख बनले काका आज,
त्यांच्या कार्याला सलाम करतो सारा समाज.

या कार्यक्रमाचे आयोजन अजित शेठ वडगावकर, अनिल शेठ वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज   संस्थान आळंदी ग्रामस्थ, ओळख ज्ञानेश्वरी परिवार व आळंदी पत्रकार वारकरी संप्रदाय, शिवतेज मित्र मंडळ आणि अखिल भारतीय वारकरी गुरुकुल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. गुरुकुल संघाच्या वतीने भव्य दिव्य मृदंगाच्या नादात हरिपाठाचा गजर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक

सकाळी 5.00 – माऊली मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची महापूजा

सकाळी 8.30 ते 11.00 – सहस्र चंद्रदर्शन सोहळा विधी (निवासस्थानी)

11.00 ते 12.00 –  पितळ्या  गणपतीसमोरून ज्ञानोबा-तुकारामांच्या नामघोषात रथ मिरवणूक

त्यानंतर – प्रवचन, संत पूजन, ग्रंथतुल्य ग्रंथ वाटप वृक्षारोपण, आरोग्य शिबिर व महाप्रसाद

अभिष्टचिंतन सोहळा, सत्कार समारंभ, विविध स्पर्धा व बक्षीस वितरण

काकांच्या जीवनावर आधारित विशेष चित्रफितीचे प्रदर्शन

शिष्यवृत्ती व सामाजिक उपक्रम

या सोहळ्यानिमित्त वडगावकर कुटुंबाच्या वतीने चौथी ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे.

एकूण 101 विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹1,000 ची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

तसेच सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

प्रमुख उपस्थिती व मान्यवर

पत्रकार परिषदेत व कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये

अमोल कोल्हे (खासदार, शिरूर लोकसभा)

भरतरोठ गोगावले रोजगार मंत्री                                शिवाजी आढळराव पाटील माजी खासदार शिरुर लोकसभा

महेशदादा लांडगे भोसरी विधानसभा मा श्री बाबाजी काळे माननीय श्री दिलीपराव मोहिते पाटील माजी आमदार खेड आळंदी विधानसभा आमदार खेड आळंदी विधानसभा मा श्री शकरराव जगताप आमदार चिंचवड विधानसभा श्री मा माऊली काट आमदार हेवलीविधानसभा माननीय श्री रविदादा लांडगे महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका माननीय श्री प्रशांत दादा कुऱ्हाडे पाटील नगराध्यक्ष आळंदी नगरपालिका माननीय सौ सुजाता ताई तापकीर उपनगराध्यक्ष आळंदी नगरपालिका

सुनील अण्णा शेळके मावळ विधानसभा आमदार

यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच पत्रकार परिषदेत. ह भ प ज्ञानेश्वर महाराज जाधव,ह भ प बाळासाहेब शेळके (अखिल भारतीय वारकरी गुरुकुल संघ),ह भ प संतोष आनंद शास्त्री,ह भ प किशोर महाराज धुमाळ,ह भ प संदीप महाराज लाहोड (शिवतेज मित्र मंडळ) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची माहिती दिली.

सांयकाळी कीर्तन व भजन

सायंकाळी 6 ते 8 या वेळेत कीर्तनरूपी सेवा व चक्री भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भजन सम्राट पंडित कल्याण गायकवाड व सहकारी सादरीकरण करणार आहेत.

हा संपूर्ण कार्यक्रम रसिकलाल माणिकचंद धारीवाल सभागृह, फोर्टवाडी धर्मशाळा, प्रदक्षिणा रोड, आळंदी येथे पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

Translate »
error: Content is protected !!