Homeताज्या बातम्याआरोग्याच रक्षण आयुष मार्क प्रमाणित आयुर्वेदिक प्रॉडक्ट्च्या च्या माध्यमातून जनजागृत

आरोग्याच रक्षण आयुष मार्क प्रमाणित आयुर्वेदिक प्रॉडक्ट्च्या च्या माध्यमातून जनजागृत

🩺  पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. कोणत्याही परिवारातील व्यक्ती आजारी पडली तर संपूर्ण कुटुंबाचे जीवनमान विस्कळीत होते. हे टाळण्यासाठी आयुष मार्क प्रमाणित आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

भारतातील नं.१ प्रॉडक्ट ट्रेनर ITC श्री हेमंत कोरडे सर (फार्मास्युटिकल्स कंपनीचे सिनियर ऑफिसर) यांनी माय लाइफस्टाईल मा ग्लोबल प्रा. लि. कंपनी (भारत सरकार, स्किल इंडिया व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रेरित) यांच्या माध्यमातून “आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी” यावर अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून WTC श्री संतोष भसे सर उपस्थित होते.

कार्यक्रमास विविध डिस्ट्रीब्युटर, रँक होल्डर व सुमारे 500 लोकांची उपस्थिती लाभली.

या उपक्रमासाठी विशेष सहकार्य:

माय लाइफस्टाईल मा ग्लोबल प्रा. लि. कंपनी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महंमदवाडीतील तीन ओव्हरहेड टाक्यांमध्ये पाणी पोहोचले आहे

0
पुणे : महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी पारेषण लाईन टाकण्याचे काम पूर्ण केल्याने महंमदवाडी परिसरातील तीन ओव्हरहेड टाक्यांमधून १० मेपर्यंत पाणी घरांच्या नळांपर्यंत जाईल.पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी)...

पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाच देशी बनावटीचे पिस्तूल जप्त, तिघांना अटक

0
पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून पाच देशी बनावटीची पिस्तुले जप्त केली असून, तीन जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले...

कामगार मंत्र्यांनी विकासकांना कल्याणकारी योजनेंतर्गत कामगारांची नोंदणी करण्याचे आवाहन केले

0
पुणे: विकासकांनी बांधकाम कामगारांची इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण (BOCW) योजनेंतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले आहे.कामगारांचे...

राष्ट्रवादीने झीशानला एमएलसी जागेसाठी निवडल्यानंतर मिटकरी निराशा व्यक्त करतात

0
पुणे: महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने झीशान सिद्दीक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय, अर्ज दाखल करण्याच्या काही तास अगोदर घेतल्याने पक्षाच्या सदस्यांमध्ये निराशा पसरली आहे, ज्यांनी...

पुणे न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यात दोन ते सात वर्षांची शिक्षा सुनावली, संघटित गुन्हेगारीच्या आरोपातून त्यांची...

0
पुणे : शहरातील विशेष न्यायालयाने समीर हज्जू पठाण आणि राहुल गजेंद्र कांबळे यांना प्राणघातक शस्त्राचा वापर करून दरोडा टाकल्याप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांच्या कारावासाची...

Translate »
error: Content is protected !!