Homeताज्या बातम्याअष्टविनायक सिटी सोसायटीकडून गरीब गरजू विद्यार्थ्यांना फॅन वाटप

अष्टविनायक सिटी सोसायटीकडून गरीब गरजू विद्यार्थ्यांना फॅन वाटप

आळंदी, दि. ४ (वार्ताहर.सचिन शिंदे)
अष्टविनायक सिटी, फुरसुंगी (पुणे) या सोसायटीच्या वतीने श्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेला क्रॉम्प्टन कंपनीचे फॅन प्रदान करण्यात आले.
श्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून अनाथ, गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे पालन-पोषण व संगोपन करत असून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. संस्थेमार्फत संतांच्या पुण्यतिथी व समाधी सोहळ्यांचे आयोजन, पूरग्रस्तांना मदत, विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप तसेच अभिष्टचिंतन कार्यक्रम राबवले जातात.
सदर फॅन वितरण कार्यक्रम अष्टविनायक सिटीचे चेअरमन श्री. बाळासाहेब पाटील, विश्वस्त विनोद देवकाते, दीपक जांभुळकर, ज्ञानेश्वर रासकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री ज्ञानोबारायांचे पुजारी अमोल गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मोहन महाराज शिंदे, रामचंद्र सारंग, अशोक सालपे, सचिन शिंदे, प्रथमेश वायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अष्टविनायक सिटी फुरसुंगी सोसायटीतर्फे वर्षभर विविध सामाजिक व सामुदायिक उपक्रम राबवले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण संस्थेला फॅन देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने सर्व सभासदांचे आभार मानण्यात आले.🚩🚩🚩.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

Translate »
error: Content is protected !!