Homeताज्या बातम्या५० हजारांची लाच प्रांत अधिकारी रंगेहात! आंबेगाव महसूल विभागात ACBची धडक...

५० हजारांची लाच प्रांत अधिकारी रंगेहात! आंबेगाव महसूल विभागात ACBची धडक कारवाई

,( ‌ पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भ्रष्टाचारावर मोठा घाव घालत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने धडक कारवाई केली. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचा सहकारी कर्मचारी खेनार यांना ₹५०,००० लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे आंबेगाव महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका सरकारी कामाचा निकाल लावण्यासाठी तक्रारदाराकडून थेट लाचेची मागणी करण्यात आली होती. संतप्त तक्रारदाराने तत्काळ ACBकडे तक्रार केली. त्यानंतर ACB पथकाने सापळा रचत प्रांत कार्यालयात ट्रॅप लावला.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ₹५०,००० ची रक्कम स्वीकारताना

➡️ प्रांत अधिकारी गोविंद शिंदे

➡️ कर्मचारी खेनार

या दोघांनाही ACBच्या पथकाने रंगेहात पकडले.

कारवाईचे ठळक मुद्दे 📝

अटक : गोविंद शिंदे (प्रांत अधिकारी), खेनार (कर्मचारी)

लाच रक्कम : ₹५०,०००

ठिकाण : प्रांत कार्यालय, तालुकाआंबेगाव जिल्हा पुणे

दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, मंचर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईनंतर सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. सामान्य नागरिकांकडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ACBने स्पष्ट इशारा दिला असून — लाच घेणाऱ्यांची आता खैर नाही! ⚖️🚔

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तज्ज्ञांनी भारतीय मुलांमध्ये ‘लीन’ फॅटी लिव्हर रोगाचा इशारा दिला आहे

0
पुणे : भारतात सार्वजनिक आरोग्यामध्ये शांत पण चिंताजनक बदल होत आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त, हेपॅटोलॉजिस्ट्सनी चेतावणी दिली की नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD)...

सरकारी शाळांमधील एआय टूल्स विद्यार्थ्यांना शिकण्यात, मूलभूत गणितांमध्ये मदत करतात

0
पुणे : मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी यश खोमणे याने गेल्या वर्षीपर्यंत क्वचितच वर्गात उत्तर देण्यासाठी हात वर केला होता. तो मूलभूत...

आळंदी मंदिरात अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी — भाविकांची मोठी गर्दी

0
  आळंदी (अशोक कुंभार प्रतिनिधी ) : अक्षय तृतीया निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे श्रींचे वैभवी विठ्ठल रूप चंदनउटीद्वारे साकारण्यात आले....

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

0
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

0
पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

Translate »
error: Content is protected !!