Homeताज्या बातम्यासासवड आगारात स्वच्छतेचे कौतुक; मार्गदर्शनही दिले

सासवड आगारात स्वच्छतेचे कौतुक; मार्गदर्शनही दिले

पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार

सासवड : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ अभियान अंतर्गत दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी सासवड आगाराला प्रादेशिक अभियंता तसेच सांख्यिकी अधिकारी, सनियंत्रण समिती क्र. ५, रा.प. अमरावती प्रदेश यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान सासवड बसस्थानक परिसरातील स्वच्छता, सुशोभित बगीचा तसेच बसस्थानकात ठेवण्यात आलेल्या मोठ्या झाडांच्या कुंड्या यांची पाहणी करण्यात आली. परिसरातील स्वच्छता व प्रसन्न वातावरण पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

तसेच बसस्थानकाच्या आणखी सुशोभीकरणासाठी आणि स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी काही ठिकाणी योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

या भेटीमुळे सासवड आगारातील स्वच्छता मोहिमेला अधिक बळ मिळणार असून, प्रवाशांसाठी स्वच्छ व सुखद वातावरण राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दुःखद वार्ता | पंगारे परिसरात शोककळा पुरंदर तालुक्यातील पंगारे येथील ज्येष्ठ समाजसेवक के. शंकरराव...

0
(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)  दुःखद वार्ता | पगारे परिसरात शोककळा पुरंदर तालुक्यातील पगारे येथील ज्येष्ठ समाजसेवक के. शंकरराव मारुती ननावरे यांचे दिनांक 24 एप्रिल...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

वडिलोपार्जित जमिनीच्या नोंदणीसाठी आता खर्च नाही, फक्त 100 रुपये!

0
(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )               वडिलोपार्जित जमिनीच्या नोंदणीसाठी मोठा दिलासा; शेतकऱ्यांना हजारोंची बचत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

Translate »
error: Content is protected !!