Homeताज्या बातम्यासासवड आगारात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

सासवड आगारात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार/

सासवड (ता. पुरंदर) : ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त सासवड एसटी आगारात मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सासवड एसटी स्टँडवर कार्यरत महिला कर्मचारी तसेच प्रवासी महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सुरेशजी लोणकर साहेब यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. महिलांनी स्वावलंबी बनून समाजात आपला हक्क मिळवावा, विविध क्षेत्रात महिलांनी केलेली उत्तुंग कामगिरी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

याच दिवशी सासवड एसटी स्टँडच्या नूतनीकरणाचा दिनांकही ८ मार्च असल्यामुळे आगारात केक कापून स्टँडचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.

सासवड एसटी कॅन्टीन गेल्या तीन वर्षांपासून सारंगी लोणकर अतिशय उत्तम पद्धतीने चालवत असून ते प्रवाशांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करून स्थानक प्रमुख मोहिनी ढेरे मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सहाय्यक वाहतूक निरीक्षक येळे साहेब, वाहतूक नियंत्रक पोपटराव जयनाथ, महेश भोंगळे, रामदासजी गावडे तसेच सासवड आगारातील बहुसंख्य महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% कोट्याचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मानसिकता बदलण्यावर भर दिला

0
पुणे: 2029 पासून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी प्रस्तावित 33% आरक्षणाचे मनापासून स्वागत करण्यासाठी राजकारणातील लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भर...

तुरुंगात असलेल्या गुंडाच्या आईला सेनेच्या कार्यकर्त्याच्या हत्येतील भूमिकेसाठी अटक, पोलिसांनी मनी ट्रेलचा हवाला दिला

0
छत्रपती संभाजीनगर: शिवसेना कार्यकर्ता अनिकेत उर्फ ​​सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात कटात सहभाग आणि निधी पुरवल्याप्रकरणी तुरुंगात बंद गुंड मुक्तेश्वर उर्फ ​​गोलू मंगनाळेची आई...

अभिनव कानाची शस्त्रक्रिया 23 वर्षांच्या वृद्धाला एकतर्फी बहिरेपणापासून बरे होण्यास मदत करते

0
पुणे: प्रगत कॉक्लियर ओसिया प्रणालीच्या यशस्वी रोपणानंतर पुण्यातील एका २३ वर्षीय रहिवासीने एकतर्फी ऐकण्याच्या अपंगत्वावर आणि गंभीर नैदानिक ​​उदासीनतेवर यशस्वीरित्या मात केली आहे.360-अंश ध्वनी...

सुनेत्रा यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेईल : मुख्यमंत्री

0
पुणे : ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना...

प्रशिक्षण कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची सायबर जागरूकता सुधारली: सर्वेक्षण

0
पुणे: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वपूर्ण सायबर सुरक्षा संकल्पनांची जागरुकता केंद्रित प्रशिक्षण कार्यक्रमांनंतर झपाट्याने वाढली आहे, हे क्विक हील फाउंडेशनने गेल्या वर्षी...

Translate »
error: Content is protected !!