Homeताज्या बातम्यासासवडमध्ये तुकाराम गाथा पारायण सोहळ्याची भक्तीमय सांगता

सासवडमध्ये तुकाराम गाथा पारायण सोहळ्याची भक्तीमय सांगता

 (प्रतिनिधी अशोक कुंभार, )

सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) – कुलवंत वाणी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तुकाराम गाथा पारायण सोहळ्याची आज गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम सोपानदेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

२५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या गाथा पारायण सोहळ्याचा समारोप आज सकाळी महाअभिषेक करून करण्यात आला. त्यानंतर भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आणि त्यांच्या विचारांचा संदेश उपस्थित भाविकांना देण्यात आला.

यानंतर समस्त कुलवंत वाणी समाजाच्या वतीने भाविकांसाठी भोजनाचा महाप्रसाद ठेवण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुपारी सुमारे १ वाजता या पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झेड-ब्रिज महिनाभर रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे

0
पुणे: डेक्कन जिमखाना परिसरातील झेड-ब्रिज म्हणून प्रसिद्ध असलेला काकासाहेब गाडगीळ पूल दुरुस्तीच्या कामासाठी पुढील एक महिना रात्रीच्या वेळी (रात्री 11 ते सकाळी 7) वाहनांसाठी...

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% कोट्याचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मानसिकता बदलण्यावर भर दिला

0
पुणे: 2029 पासून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी प्रस्तावित 33% आरक्षणाचे मनापासून स्वागत करण्यासाठी राजकारणातील लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भर...

तुरुंगात असलेल्या गुंडाच्या आईला सेनेच्या कार्यकर्त्याच्या हत्येतील भूमिकेसाठी अटक, पोलिसांनी मनी ट्रेलचा हवाला दिला

0
छत्रपती संभाजीनगर: शिवसेना कार्यकर्ता अनिकेत उर्फ ​​सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात कटात सहभाग आणि निधी पुरवल्याप्रकरणी तुरुंगात बंद गुंड मुक्तेश्वर उर्फ ​​गोलू मंगनाळेची आई...

अभिनव कानाची शस्त्रक्रिया 23 वर्षांच्या वृद्धाला एकतर्फी बहिरेपणापासून बरे होण्यास मदत करते

0
पुणे: प्रगत कॉक्लियर ओसिया प्रणालीच्या यशस्वी रोपणानंतर पुण्यातील एका २३ वर्षीय रहिवासीने एकतर्फी ऐकण्याच्या अपंगत्वावर आणि गंभीर नैदानिक ​​उदासीनतेवर यशस्वीरित्या मात केली आहे.360-अंश ध्वनी...

सुनेत्रा यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेईल : मुख्यमंत्री

0
पुणे : ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना...

Translate »
error: Content is protected !!