Homeताज्या बातम्याविषारी दारूकांड : प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचा बळी?

विषारी दारूकांड : प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचा बळी?

आळंदी देवाची मानवमित्र.न्यूज संपादक रोहिदास कदम
पुणे जिल्ह्यातील विषारी दारूकांडात मृतांचा आकडा वाढत असताना आता संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण प्रकरणासाठी केवळ दारू माफियाच नव्हे, तर संबंधित प्रशासन आणि जबाबदार यंत्रणाही तितकीच दोषी असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अवैध हातभट्टी दारूचे अड्डे अनेक दिवसांपासून सुरू होते. संबंधित विभागांना याची माहिती असूनही वेळेत कठोर कारवाई करण्यात आली नाही. जर प्रशासनाने योग्य वेळी छापे टाकून अवैध व्यवसाय बंद केला असता, तर आज अनेक गरीब आणि कष्टकरी कुटुंबांचे आधारस्तंभ जिवंत असते.
हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचा जीव गेला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, मुलांच्या डोक्यावरचे छत्र हरपले. मात्र या सर्वासाठी जबाबदार कोण? अवैध धंदे सुरू असताना प्रशासन झोपले होते का? की काही अधिकाऱ्यांनी पैशांच्या मोहापोटी डोळेझाक केली? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
केवळ आरोपींना अटक करून हे प्रकरण संपणार नाही. या मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या आशीर्वादाने हे अवैध जाळे सुरू होते, याचा शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल.
“वेळेत कारवाई झाली असती, तर आज निष्पापांचे जीव वाचले असते” अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत असून, दोषींवर कठोर आणि उदाहरणात्मक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
— मानव मित्र न्यूज

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी कचरा डेपोचा भोंगळ कारभार; मुक्या जनावरांचा बळी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच!

0
आळंदी / मानवमित्र न्यूज प्रतिनिधी संदीप मुंगसे आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोतील गंभीर अनागोंदीमुळे केळगाव-सरली परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि मुक्या जनावरांवर मोठे संकट ओढवले आहे. डेपोमध्ये...

आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ : ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श कीर्तनरत्न...

0
आळंदी | रोहिदास कदम: धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे यांना आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ मध्ये राज्यस्तरीय...

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

Translate »
error: Content is protected !!