Homeशिक्षण-प्रशिक्षणरयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभाग समन्वय समितीवर श्री. मेमाणे साधू सर यांची...

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभाग समन्वय समितीवर श्री. मेमाणे साधू सर यांची निवड

पुरंदर सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
पांगारे : रयत शिक्षण संस्था अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. मेमाणे साधू गुलाब यांची रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभाग समन्वय समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पांगारे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पांगारे गावासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील कार्यतत्परता, दूरदृष्टी नेतृत्व आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा यामुळेच त्यांची या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
निवडीनंतर बोलताना श्री. मेमाणे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच संस्थेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
श्री. मेमाणे सर हे मूळचे पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावचे रहिवासी असून त्यांच्या निवडीमुळे परिसरातील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरंदर ता.हरगुडे येथे ट्रॅक्टरच्या सजविलेल्या मिरवणुकीत उत्साहात साजरा झाला आखाडी-बेंदूर

0
( प्रतिनिधी अशोक कुंभार) हरगुडे (ता. पुरंदर, जि. पुणे) : हरगुडे गावात आखाडी-बेंदूर उत्सव सोमवारी, दि. २७ जुलै २०२६ रोजी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून मोठ्या उत्साहात...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते लिंक | पुणे बातम्या

0
कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात | पुणे बातम्या

0
विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

52 वर्षीय कंत्राटदार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत सापडला

0
घटनास्थळाच्या प्रतिनिधित्वासाठी छायाचित्र पुणे : 52 वर्षीय सरकता दरवाजा कंत्राटदार रविवारी दुपारी वानोरी येथील एका बांधकामाधीन साईटवर अँगल लोखंडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.मृतक, उंड्री...

Translate »
error: Content is protected !!