Homeताज्या बातम्याम्हसे येथे ऊस तोड कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप करत प्रजासत्ताक दिन साजरा

म्हसे येथे ऊस तोड कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप करत प्रजासत्ताक दिन साजरा

म्ह

प्रतिनिधी अशोक कुंभार/
श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथे ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. शेतात जाऊन ऊस तोड कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप करत त्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
हा उपक्रम हनुमंत कुंभार, म्हसे (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) तसेच बालुतेदार अध्यक्ष, श्रीगोंदा तालुका यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला. “ऊस तोड कामगारांची मुलेही समाजाचा अविभाज्य घटक असून, त्यांनाही राष्ट्रीय सणांचा आनंद मिळावा” या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून नागरिकांकडून या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पांगारे गावचे माननीय पोलीस पाटील श्री. तानाजीराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

0
पांगारे गावचे माननीय पोलीस पाटील श्री. तानाजीराव यांना वाढदिवसाच्या पांगरे गावचे माननीय पोलीस पाटील श्री तानाजी राव मनःपूर्वक, हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂 आपण आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

एअर इंडियाच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लायर्ससाठी चाचणीची वेळ

0
पुणे: मंगळवारी रात्री उशिरा एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघालेले सुमारे 100 प्रवासी उन्हाच्या तडाख्यात एका रखडलेल्या विमानात बसले, उतरले आणि पुन्हा चढले,...

Translate »
error: Content is protected !!