Homeताज्या बातम्यामोठा दिलासा! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

मोठा दिलासा! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार| मानव मित्र न्यूज
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत महागाई भत्ता (DA) ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
या वाढीमुळे हजारो एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
यासोबतच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याची सुमारे ₹१०० कोटींची थकबाकी देखील देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना न्याय मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांबाबत राज्य सरकारच्या या निर्णयामुळे परिवहन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शनिवारी पश्चिम घाटाच्या काही भागात तिप्पट पाऊस झाल्यानंतर पुणे जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट |...

0
पुणे शहरात शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला पुणे : मान्सूनच्या थोड्याशा शांततेनंतर, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, शनिवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24...

पुण्याला पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी दिवे घाटमार्गे दुहेरी बोगदे करण्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष, व्यवहार्यता अभ्यासाची मागणी...

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री...

युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे ८२ व्या वर्षी निधन पुणे बातम्या

0
पुणे : समाजवादी विचारवंत, माजी आमदार आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी शहरात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.महाराष्ट्र...

53km एलिव्हेटेड कॉरिडॉर चाकणच्या रहदारीच्या दुःस्वप्नाला आशा देतो | पुणे बातम्या

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी केली....

सुनेत्रा यांना पत्र लिहून पार्थची कारकीर्द संपुष्टात आणण्याच्या पक्षाच्या काही सदस्यांच्या प्रयत्नाकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश...

0
राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य पार्थ पवार पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपप्रमुख उदयकुमार आहेर यांनी पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून, त्यांचा मोठा मुलगा, राज्यसभा...

Translate »
error: Content is protected !!