Homeताज्या बातम्याभोर नगरपालिकेत अभूतपूर्व कारवाई; नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे दालन सील

भोर नगरपालिकेत अभूतपूर्व कारवाई; नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे दालन सील

भोर तालुका प्रतिनिधी सचिन शिंदे
विनापरवानगी फर्निचर कामांची तक्रार; मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई, शहरात राजकीय खळबळ
पुणे जिल्ह्यातील भोर नगरपालिकेत रविवारी अभूतपूर्व प्रशासकीय कारवाई करण्यात आली. आवश्यक प्रशासकीय मंजुरी न घेता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या दालनात फर्निचरची कामे केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी दोन्ही दालने सील करण्याचा निर्णय घेतला.
नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाल्याने शहरात मोठी चर्चा रंगली आहे. संबंधित कामे नियमानुसार मंजुरीशिवाय करण्यात आल्याचा आरोप असून, त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर पुढील प्रशासकीय निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने नियमांचे पालन करण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत या कारवाईतून मिळत असून, भोर नगरपालिकेतील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाडेवडगाव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी;

0
आंबेजोगाई |मानव मित्र न्यूज प्रतिनिधी मेघा चाटे) केज तालुक्यातील लाडेगाव येथील वेदांत साधना गुरुकुल येथे परमपूज्य स्वामी भारतानंदजी महाराज यांच्या मठावर आषाढी (देवशयनी) एकादशी निमित्त...

क्युरेटेड लाइफस्टाइल प्रदर्शनांनी या पावसाळ्यात पुणे व्यापले आहे | पुणे बातम्या

0
सणासुदीच्या अगोदर घरातील क्युरेट केलेले पिसू आणि प्रदर्शने पुणे: पावसाळा जोरात सुरू असताना आणि क्षितिजावर सणासुदीचा हंगाम असल्याने, शहरात इनडोअर फ्ली मार्केट आणि...

पुणे पोलिसांनी बिश्नोई टोळीशी संबंधित एआय-संचालित खंडणी रॅकेटला तडाखा दिला पुणे बातम्या

0
पुणे : अत्याधुनिक सायबर पोलिस दलावर डिजिटल धार मिळवण्यासाठी गुन्हेगार शांतपणे त्यांच्या व्यापारात AI वापरण्याची कला पारंगत करत आहेत.डिजिटल पाऊलखुणा न सोडणाऱ्या...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

Translate »
error: Content is protected !!