Homeताज्या बातम्याभामा आसखेड धरण 100% भरले आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते जल पूजन

भामा आसखेड धरण 100% भरले आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते जल पूजन

पुणे तालुका खेड प्रतिनिधी (रोहिदास बबन कदम)
खेड तालुका – करंजविहिरे येथील भामा-आसखेड धरण शंभर टक्के भरले असून, धरणातील जलपूजनाचा सोहळा आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी धरणातील जलाशयात साडी-चोळी व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
धरण परिसरात १ जूनपासून आतापर्यंत ९५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी ६७१.५० मीटर असून, धरणात सध्या ८.१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे काही दिवस सुरू असलेला विसर्ग आता बंद करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास जलसंपादा विभागाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील, उपअभियंता मोहन जाधव, सहाय्यक अभियंता अश्विन पवार, माजी पंचायत समिती सदस्य वसंत ढोकरे, रोहिदास गडदे, शिवसेना तालुका संघटक सुभाष माऺडेकर, एल. पी. तनपुरे, संतोष राक्षे अंकुश दरेकर, रमेश बोराटे, चंद्रकांत सातपुते, अमोल पाचपुते, अभय डांगळे, शशिकांत आहेरकर, मारुती धनवटे, सचिन तुळवे आदीसह नागरिक व धरण प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भामा-आसखेड खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजविहिरे येथे भामा आसखेड धरण प्रकल्प आहे धरणाचा फायदा

खेड, शिरूर, दौंड, हवेली या तालुक्यांसह पुणे महानगरपालिकेच्या पूर्व भागाला, आळंदी शहराला, खेड एमआयडीसीला आणि तालुक्यातील १९ गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे धरण शंभर टक्के भरल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शिक्षण पुरवठ्यासाठी दिलेला निधी | पुणे बातम्या

0
विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळावे यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतर शैक्षणिक...

अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणावर आळंदीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे तीव्र आंदोलन

0
आळंदी | प्रतिनिधी माऊली घुंडरे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आळंदीत तीव्र निषेध आंदोलन...

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

0
प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

जेव्हा अंडरडॉग गर्जना करतात: 1936 मध्ये कोल्हापूर क्लबचा ब्रिटिश रेजिमेंटच्या फुटबॉल संघाशी सामना झाला.

0
कोल्हापूर: कोल्हापुरातील चाहते 2026 च्या फिफा विश्वचषकात उलगडलेल्या अंडरडॉग कथांचा आनंद घेत आहेत. त्यांनी काबो वर्देला सलाम केला, जेव्हा ते स्पेनशी बरोबरीत...

‘दोषींना शिक्षा करा, संपूर्ण कुटुंबाला नाही’: FDA ने कौटुंबिक दुकानावर ‘व्यवसाय थांबवा’ नोटीस लावल्यानंतर...

0
प्रवीण गोयल (एल) यांना त्यांच्या दुकानावर FDA कडून 'व्यवसाय थांबवा' नोटीस मिळाली पुणे: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षेच्या कथित उल्लंघनामुळे...

Translate »
error: Content is protected !!