Homeताज्या बातम्याभाजप भटके विमुक्त मोर्चाच्या स्नेह संमेलनात सीए अविनाश मोहिते यांचा सत्कार; बलराज...

भाजप भटके विमुक्त मोर्चाच्या स्नेह संमेलनात सीए अविनाश मोहिते यांचा सत्कार; बलराज वारकर यांची महामंत्रीपदी नियुक्ती

प्रतिनिधी (अशोक कुंभार)भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त मोर्चा, मुंबई यांच्या वतीने आयोजित स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार Amit Satam यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजपा भटके विमुक्त मोर्चा मुंबई अध्यक्ष Chandrakant Shinde यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दादर (पूर्व) येथील भाजपा मुंबई कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपा भटके विमुक्त मोर्चा, मिरा-भाईंदर अध्यक्ष सीए अविनाश बबन मोहिते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक व संघटनात्मक कार्याबद्दल त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमात बलराज वारकर यांची भाजप भटके विमुक्त मोर्चा, मुंबई प्रदेश महामंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात संघटन मजबुती, भटके-विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा तसेच आगामी उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटन बळकटीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर खटला निर्णायक टप्प्यात; 48 साक्षीदार तपासण्यात आल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे

0
आजपर्यंत एकूण 48 साक्षीदार तपासण्यात आले पुणे: नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत 48 फिर्यादी साक्षीदार तपासले गेले...

आळंदी नगरपरिषदेकडून पर्यावरणाचा खेळखंडोबा? कचरा डेपोमध्ये सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार!

0
आळंदी (रवी कदम) : संतांची नगरी आळंदीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात...

हिडमा मडावी गाण्यावर नृत्य प्रकरण; दोन विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन

0
पुणे | मानव मित्र न्यूज रविदास कदम विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांच्या न्यायालयाने अटी-शर्तींसह अटकपूर्व...

एनसीसी महाने रोजगारक्षमता मोहीम सुरू केली

0
पुणे : NCC महाराष्ट्राने पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (PMIS) अंतर्गत एकात्मिक रोजगारक्षमता उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश एनसीसी कॅडेट्स आणि माजी कॅडेट्सना...

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी युनिटमध्ये देखभालीदरम्यान CO₂ लीक झाल्याने 2 ठार, 3 जखमी

0
AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे: तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (एमएनसी) प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी देखभालीच्या कामात...

Translate »
error: Content is protected !!