Homeसामाजिकभव्य दिव्य शिवपुराण कथा श्री क्षेत्र मरकळ

भव्य दिव्य शिवपुराण कथा श्री क्षेत्र मरकळ

श्रावण मासात भव्य दिव्य शिवपुराण कथा

खेड तालुक्यातील श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थानामध्ये श्रावण मासानिमित्त “सत्य दिव्य शिवपुराण कथा” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ दररोज संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत होणार असून, शिवभक्तांसाठी अध्यात्मिक मेजवानी ठरणार आहे.

या पवित्र सोहळ्याचा समारोप शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी कालयाच्या कीर्तन व महाप्रसादाने होणार असून, यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कथावाचनाची सेवा प्रसिद्ध कथाकार भागवताचार्य कीर्ती दीदी पांचाळ (आळंदी देवाची) या करणार असून, त्यांना साथ देणार आहेत — सिंथ वादक प्रतिक महाराज पांचाळ, तबला वादक राजू महाराज शिंदे, ऑर्गन वादक प्रमेश महाराज वनमसोळे आणि गायक सुरेश महाराज पांचाळ.

“हर… हर… महादेव” या घोषणांनी गुंजणारा हा कार्यक्रम सर्वांनी अनुभवावा आणि अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तभक्त ताई माऊली देवस्थानच्या आयोजकांनी केले आहे.
आज संध्याकाळी सहा वाजता द्वीप प्रज्वलीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आरती करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माझी चेअरमन बाजीराव लोखंडे पत्रकार संघटना अध्यक्ष व राम मंदिर विश्वस्त अर्जुन मेदनकर ग्रामीण रुग्णालय जाधव साहेब आळंदी उपशेहराध्यक्ष माऊली ज्ञानेश्वर माऊली व पत्रकार काळे साहेब हनुमंत आव्हाळे ह भ प वाबळे महाराज उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. पुणे : 2018...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

0
पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

धक्कादायक! आयुष्मान आरोग्य मंदिर परिसर घाणीच्या विळख्यात, रुग्णांचे आरोग्य धोक्यात!

0
तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना राहुल बोबडे 'आरोग्य हीच परम संपत्ती' असा संदेश देणाऱ्या आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या तीर्थपुरी येथील आयुष्मान...

रोइंग जोडी लक्ष-उज्ज्वलने भारताच्या पहिल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवून इतिहास रचला | पुणे बातम्या

0
पुणे: लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या पुरुषांच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल जोडीने शनिवारी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला...

‘केतनला न्याय’: लोहगड हत्येचा तपास सुरू असताना पुणेकरांनी काढला कँडल मार्च

0
लोढा बेलमोंडो येथील रहिवाशांनी रिअल्टर केतन अग्रवाल यांना न्याय मिळावा या मागणीसाठी कँडल मार्च काढला. पुणे: पुण्यातील लोढा बेलमोंडो टाउनशिपमधील रहिवाशांनी रिअल्टर केतन...

Translate »
error: Content is protected !!