Homeताज्या बातम्यापुरंदर प्रांत कार्यालयातील भोंगळा कारभार ? फेरफार क्र. 3267 प्रकरणी तक्रार

पुरंदर प्रांत कार्यालयातील भोंगळा कारभार ? फेरफार क्र. 3267 प्रकरणी तक्रार

,(पुरदर प्रतिनिधी अशोक कुंभार)

पुणे | पुरंदर : पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील जमीन प्रकरणात प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भिवरी येथील रहिवासी सतीश सिताराम कटके यांनी प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कारभाराबाबत गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी व गावकामगार तलाठी यांनी फेरफार क्रमांक 3267 हा कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित फेरफार मंजूर करताना नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे सदर निर्णय बेकायदेशीर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात सतीश कटके यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत) सासवड यांच्याकडे अपील क्रमांक 177/2025 दाखल केले असून, या अपीलवर संपूर्ण अभ्यास करून न्याय्य निर्णय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच फेरफार क्रमांक 1491 मध्ये सर्व वारसांना समान हक्क देण्यात आलेले असताना फेरफार क्रमांक 3267 मध्ये त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित निर्णयावर पुनर्विचार करून योग्य तो निर्णय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे पुरंदर प्रांत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!