Homeताज्या बातम्यापुरंदर तालुक्यात रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडची नवी नियुक्ती

पुरंदर तालुक्यात रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडची नवी नियुक्ती

(पुरंदर प्रतिनिधी अशोक कुंभार)

पुरंदर तालुका रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड च्या तालुका अध्यक्षपदी सुधीर रामचंद्र शेलार (रा. गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती डॉ. सतीश केदारी, प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. नियुक्तीनंतर सुधीर शेलार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर तालुक्यात संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधीर शेलार यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!