Homeताज्या बातम्यापुरंदर तालुक्यातील शिवेवाडी येथे श्री देवीचा उत्सव पारंपरिक थाटात संपन्न

पुरंदर तालुक्यातील शिवेवाडी येथे श्री देवीचा उत्सव पारंपरिक थाटात संपन्न

बातमी: अशोक कुंभार प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड कापूर रोडवरील मौजे शिवेवाडी येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी श्री देवीचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यात यात्रा समितीचे सभासद, देवीची पुजारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या देवस्थानाची परंपरा लक्षात घेता, तमाशा, डोंबाऱ्याचा खेळ किंवा अस्वलांचा खेळ येथे आयोजित केला जात नाही. प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी हजर होते.

उपस्थित प्रमुख:
श्री बाळासाहेब आबू साबळे
श्री कोंडीबा खंडू वाशीलकर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!