Homeताज्या बातम्यापांगारे येथे श्री काळुबाई देवीची मिरवणूक उत्साहात संपन्न

पांगारे येथे श्री काळुबाई देवीची मिरवणूक उत्साहात संपन्न

पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) :
पांगारे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी श्री काळुबाई देवीची पारंपरिक मिरवणूक मोठ्या भक्तिभावात व आनंदी वातावरणात पार पडली. ही मिरवणूक गावात अनेक वर्षांपासून परंपरेने सुरू असून ही परंपरा कायमस्वरूपी जपली जात आहे.
सदर उत्सव श्री. बबन अण्णासाहेब पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. मिरवणुकीमध्ये गावातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी वाड्यातील सर्व सहकारी मंडळी उपस्थित होती. प्रमुख उपस्थितांमध्ये
श्री. संपत कृष्णाजी पोटे, श्री. बाळासाहेब कृष्णाजी पोटे, श्री. सुरेश कृष्णाजी पोटे यांचा समावेश होता. तसेच महिलांमधून सौ. निशा बाळासाहेब पोटे व सौ. उषा सुरेश पोटे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात, हरिनाम गजर व पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!