Homeताज्या बातम्यापरतूर : बागेश्वरी साखर कारखान्यात ५ डिसेंबरपासून दुपटीने गाळप; दररोज १० हजार...

परतूर : बागेश्वरी साखर कारखान्यात ५ डिसेंबरपासून दुपटीने गाळप; दररोज १० हजार मेट्रिक

परतूर प्रतिनिधी (गजानन राजबिंडे) बागेश्वरी साखर कारखान्यात ५ डिसेंबरपासून दुपटीने गाळप;गाळप हंगामात मोठा बदल करत आपली गाळप क्षमता दुपटीने वाढवली आहे. येत्या ५ डिसेंबरपासून कारखान्यात रोज १० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप सुरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी दिली.
पूर्वी कारखान्याची दररोजची गाळप क्षमता ५ हजार मेट्रिक टन होती. मात्र ती आता वाढवून १० हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे. ही वाढीव क्षमता ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणार आहे.
✔ गाळपाचा आढावा
▪ क्षेत्रात एकूण ११,८६१ हेक्टर ऊसक्षेत्र
▪ आतापर्यंत १,२७,७६५ मेट्रिक टन गाळप पूर्ण
▪ यातून १,१२,०५० क्विंटल साखर उत्पादन
▪ साखरेचा उतारा १०.२२, आजअखेर ९.०९७%
▪ एकूण उपलब्ध ऊस : ११ लाख ५० हजार मेट्रिक टन (अंदाजे)
कारखान्याची क्षमता वाढल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस वेळेत जाईल याची हमी प्रशासनाने दिली असून परिसरातील ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
✔ उसाचा भाव व हप्ता रचना – चेअरमन शिवाजीराव जाधव
चेअरमन जाधव म्हणाले –
• हमीभाव : २९०० रुपये प्रति टन
• पहिला हप्ता : २५०० रुपये
• दुसरा हप्ता : २०० रुपये (जूनमध्ये)
• तिसरा हप्ता : २०० रुपये (दिवाळीला)
रिकव्हरी अधिक आल्यास उसाचा दरही वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्यांनी घाई न करता स्वतःच्या बागेश्वरी कारखान्यालाच ऊस द्यावा. एकही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली दररोज १० हजार मेट्रिक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

0
सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

मोकळ्या डीपी वायरचा करंट लागून म्हशीचा मृत्यू; विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणाचा फटका गरीब शेतकऱ्याला

0
! तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) प्रतिनिधी राहुल बोबडे: जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे विद्युत विभागाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे एका गरीब शेतकऱ्याची म्हैस करंट लागून मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक...

खंडोबाच्या नगरीत भाविकांची गैरसोय; जेजुरी बसथांबा नसल्याने प्रवाशांचा संताप!

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे वास्तव...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्याने साहिल गोयल केतन अग्रवाल...

0
(LR) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

0
आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

Translate »
error: Content is protected !!