Homeताज्या बातम्यापप्पा मला वाचवा! पोटच्या गोळ्याला लिफ्ट मध्ये अडकलेला पाहून

पप्पा मला वाचवा! पोटच्या गोळ्याला लिफ्ट मध्ये अडकलेला पाहून

पिंपरी चिंचवडचोविसावाडी लिफ्ट दुर्घटना : ११ वर्षीय अमेयचा दुर्दैवी मृत्यू

  1. घटनास्थळी अग्निशामक दलही झाले घहिवरले – दसऱ्याच्या दिवशीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर
  2. आळंदी प्रतिनिधी –
  3. (चोविसाविडी.चेहोली) येथील राज स्मृती हाऊसिंग सोसायटीमध्ये गुरुवारी (२ ऑक्टोबर) संध्याकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत ११ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव अमेय साहेबराव फडतरे (वय ११ वर्षे) असे आहे. दसऱ्याच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

  4. अपघाताची कहाणी
  5. अमेय दुपारी सोसायटीच्या आवारात सायकल खेळून झाल्यानंतर लिफ्टमध्ये गेला. दुसऱ्या मजल्यावर बसून त्याने चौथ्या मजल्याचे बटन दाबले. मात्र लिफ्ट सुरू होताच बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना तो दरवाज्यातील पोकळीत अडकला. लिफ्ट न थांबता चौथ्या मजल्यावर गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
  6. काही क्षणांतच मुलाच्या किंचाळ्या ऐकून नागरिक जमा झाले. वडील अश्रूंनी डोळे पुसत, अर्धवट अडकलेल्या मुलाला मांडीवर धरून देवाला धावा करू लागले, तर आईही घटनास्थळी धावून आली होती. मुलाला सोडवण्यासाठी रहिवाश्यांनी आटोकाट प्रयत्न केले, परंतु यंत्रणेच्या अडचणींमुळे तोपर्यंत अमेयची झुंज सुरू होती.
  7. अग्निशामक दलाचेही डोळे पाणावले
  8. काही वेळातच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. हे दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर घडत असल्याने अग्निशामक कर्मचाऱ्यांनाही घहिवरल्याशिवाय राहवेना. “आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच इतका वेदनादायक कॉल केला होता,” अशी माहिती देताना दलाचे प्रतिनिधी स्वतःच्या डोळ्यातील पाणी लपवू शकले नाहीत. अमेयला बाहेर काढून तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याने श्वास रोखला.
  9. परिसरात हळहळ
  10. दसऱ्याच्या दिवशीच ११ वर्षीय पोटच्या गोळ्याचा झालेला मृत्यू हा पालकांसाठी असह्य आघात आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत तसेच चोविसावाडीआळंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोसायटी धारक व नागरिक यांनी आपल्या पालकांची काळजी घ्यावी नम्र विनंती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात CJP कार्यकर्त्यावर बेकायदेशीर सभेचा गुन्हा दाखल

0
पुणे : डेक्कन जिमखाना पोलिसांनी सोमवारी झुरळ जनता पार्टी (सीजेपी) शी संबंधित 10 तरुणांवर बेकायदेशीर असेंब्लीचा गुन्हा दाखल केला जेव्हा ते जेएम...

जिल्ह्याला अधिक डेटा-एंट्री ऑपरेटरची गरज भासत आहे कारण मतदारांची गर्दी वाढत आहे

0
डेटा-एंट्री ऑपरेटरच्या कमतरतेमुळे पुण्यातील मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेला विलंब होत आहे. पुणे: पुणे जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरिक्षण (SIR) मध्ये डेटा-एंट्री ऑपरेटरची...

ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र रिटेंडर्सची मागणी काँग्रेसने केली, या निर्णयामुळे ५६७ कोटी रुपयांची...

0
पीएमसीमधील काँग्रेस नेते रामचंद्र कदम यांनी आरोप केला की देशभरात केवळ चार कंत्राटदार मिश्र कचऱ्याची प्रक्रिया हाताळतात आणि आपापसात करार विभाजित करण्यासाठी कार्टेल...

आंतरराष्ट्रीय अभ्यास कोविड उघड झाल्यानंतर पुरवठा साखळीतील अंतर स्थानिक उपाय देते | पुणे बातम्या

0
पुणे : कोविड साथीच्या रोगाने जग कसे असुरक्षित आहे हे दाखवून दिल्यानंतर महाद्वीपांमध्ये पसरलेल्या प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर निदान आणि संशोधनासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे जैविक...

शिक्रापूर येथील गृहप्रकल्पातील चार एकर जमिनीचा लिलाव हायकोर्टाने रद्द केला; महारेरा वॉरंटच्या अंमलबजावणीतील त्रुटींसाठी...

0
पुणे : महारेराने 2021 मध्ये जारी केलेल्या रिकव्हरी वॉरंटच्या विरोधात शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ऑरा सिटी गृहनिर्माण प्रकल्पाचा एक भाग असलेल्या 4.42...

Translate »
error: Content is protected !!