Homeताज्या बातम्यानदी इंद्रायणी घाटावर नर्मदा जयंती उत्साहात साजरी आळंदी

नदी इंद्रायणी घाटावर नर्मदा जयंती उत्साहात साजरी आळंदी

नदी घाटावर नर्मदा जयंती उत्साहात साजरी
आळंदीरविदास कदम : इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंतीनिमित्त नर्मदा आरती, इंद्रायणी माता व नर्मदा माता नामजयघोष, तसेच वारकरी सांप्रदायिक भजनसेवा अशा विविध धार्मिक उपक्रमांतून नर्मदा जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी पंचपदी धार्मिक प्रथा व परंपरांचे पालन करण्यात आले.
या प्रसंगी दिनकर तांबे यांच्या हस्ते नर्मदा मातेच्या प्रतिमेचे पूजन तसेच कन्या पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला अशोक सालपे, पृथ्वीराज कराळे, प्रथमेश वायकर, रविंद्र महाराज कुमकर, दिलीप महाराज ठाकरे, इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अर्जुन मेदनकर, दिनकर तांबे यांच्यासह श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री मोहन महाराज शिंदे, संस्थेतील साधक वारकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी हरिनाम जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. गेल्या तीन वर्षांपासून इंद्रायणी नदी घाटावर नर्मदा जयंती व रथसप्तमी उत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती संयोजक अर्जुन मेदनकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!