Homeताज्या बातम्याधक्कादायक घटना : तरुणावर अमानुष हल्ला, गुप्तांग कापून रस्त्यावर फेकले

धक्कादायक घटना : तरुणावर अमानुष हल्ला, गुप्तांग कापून रस्त्यावर फेकले

आळंदी प्रतिनिधी सचिन शिंदे

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील गंगापूर-लासूर मार्गवरील शिंदेवाडी फाटा परिसरात एका ३२ वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्तींनी तरुणाला बळजबरीने निर्जन शेतात नेले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर भीषण हल्ला करत गुप्तांग कापल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत हल्लेखोरांनी तरुणाला रस्त्यावर फेकून देत घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच जखमी तरुणाच्या चुलत भावाने त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गंगापूर पोलीस यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे

0
पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

समाज गौरव पुरस्कार अमर पोवार यांना जाहीर

0
  सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड (पुणे) यांच्या वतीने वर्ष 2026 चा समाज गौरव पुरस्कार कोल्हापूर येथील अमर दुर्गाप्पा पोवार यांना जाहीर...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

0
पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदा फलकांना आळा घालण्यासाठी पीएमसी होर्डिंग्जवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

0
पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

बस थांबवणाऱ्या ३ पैकी दोन पोलिसांनी ब्रेक पेडल दाबण्यासाठी हात वापरले

0
पुणे : गुड लक चौकातून नटराज चौकाकडे जाणाऱ्या चोरीच्या पीएमपीएमएल बसच्या मागे दोन उपनिरीक्षक आणि एक पोलिस हवालदार धावले आणि आत जाण्यात यशस्वी झाले....

Translate »
error: Content is protected !!