Homeताज्या बातम्यादेशासाठी जीवाचं रान करायला सज्ज; सत्यम कल्याणकर सीआरपीएफमध्ये निवड

देशासाठी जीवाचं रान करायला सज्ज; सत्यम कल्याणकर सीआरपीएफमध्ये निवड

सावरगाव (ता. अर्धापूर) प्रतिनिधीनितीन आबालाल)
देशाच्या कर्तव्यासाठी जीवाचं रान करण्याची तयारी ठेवणारा, सावरगाव (तालुका अर्धापूर) येथील कर्तव्यनिष्ठ युवक सत्यम किशनराव कल्याणकर यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) निवड झाली आहे. लहानपणापासूनच देशसेवेची ओढ असलेल्या सत्यम यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि शिस्तीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या सत्यम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता शारीरिक मेहनत, स्पर्धा परीक्षेची तयारी आणि मानसिक कणखरपणा जपला. “देशासाठी काहीतरी करायचं” हेच त्यांचं ध्येय असून, त्यांची ही निवड आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल कलावती आबादार व नितीन आबादार यांच्या हस्ते सत्यम कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्यम यांच्या निवडीमुळे सावरगाव व अर्धापूर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांसह नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झेड-ब्रिज महिनाभर रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे

0
पुणे: डेक्कन जिमखाना परिसरातील झेड-ब्रिज म्हणून प्रसिद्ध असलेला काकासाहेब गाडगीळ पूल दुरुस्तीच्या कामासाठी पुढील एक महिना रात्रीच्या वेळी (रात्री 11 ते सकाळी 7) वाहनांसाठी...

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% कोट्याचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मानसिकता बदलण्यावर भर दिला

0
पुणे: 2029 पासून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी प्रस्तावित 33% आरक्षणाचे मनापासून स्वागत करण्यासाठी राजकारणातील लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भर...

तुरुंगात असलेल्या गुंडाच्या आईला सेनेच्या कार्यकर्त्याच्या हत्येतील भूमिकेसाठी अटक, पोलिसांनी मनी ट्रेलचा हवाला दिला

0
छत्रपती संभाजीनगर: शिवसेना कार्यकर्ता अनिकेत उर्फ ​​सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात कटात सहभाग आणि निधी पुरवल्याप्रकरणी तुरुंगात बंद गुंड मुक्तेश्वर उर्फ ​​गोलू मंगनाळेची आई...

अभिनव कानाची शस्त्रक्रिया 23 वर्षांच्या वृद्धाला एकतर्फी बहिरेपणापासून बरे होण्यास मदत करते

0
पुणे: प्रगत कॉक्लियर ओसिया प्रणालीच्या यशस्वी रोपणानंतर पुण्यातील एका २३ वर्षीय रहिवासीने एकतर्फी ऐकण्याच्या अपंगत्वावर आणि गंभीर नैदानिक ​​उदासीनतेवर यशस्वीरित्या मात केली आहे.360-अंश ध्वनी...

सुनेत्रा यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेईल : मुख्यमंत्री

0
पुणे : ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना...

Translate »
error: Content is protected !!