Homeताज्या बातम्यातीर्थपुरी नगरपंचायत नागरिकांसाठी आनंदाची बातमी घरकुल हप्ता तयार

तीर्थपुरी नगरपंचायत नागरिकांसाठी आनंदाची बातमी घरकुल हप्ता तयार

(घनसावंगी तालुक्यात राहुल बोबडे )तीर्थपुरी नगरपंचायत अंतर्गत घरकुल योजनेच्या हजारो लाभार्थ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. घरकुलच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून संबंधित बँक खात्यांवरील आवश्यक मंजुरीच्या सह्या पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. आता घनसावंगी येथे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतिम सह्या होताच येत्या मंगळवार किंवा बुधवारी लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी घरकुलाच्या पुढील बांधकामाची तयारी सुरू केली आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून लाभार्थ्यांना बँक खाते सक्रिय ठेवण्याचे तसेच आधार लिंक असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डीबीटी प्रक्रियेद्वारे हप्ता जमा होणार असल्याने मोबाईलवर येणाऱ्या बँक मेसेजवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
दरम्यान, संभाजीनगर येथे येत्या २५ किंवा २६ तारखेला आंदोलन होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रतिनिधी राहुल बोबडे यांनी दिली. घरकुल योजनेचा रखडलेला निधी लवकरात लवकर मिळावा, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा असून आता प्रत्यक्ष खात्यावर हप्ता जमा होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!