Homeताज्या बातम्यातीर्थपुरीत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर...

तीर्थपुरीत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

तीर्थपुरी |( प्रतिनिधी राहुल बोबडे)
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त तीर्थपुरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, तीर्थपुरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अंबड रोडवरील डॉ. गोरे यांच्या यश हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ७० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत युवक, नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या शिबिराच्या माध्यमातून समाजात मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो, अशावेळी अशा रक्तदान शिबिरांचे मोठे महत्त्व असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील सदस्य, डॉक्टर, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

“दानाने प्राप्ते स्वर्गो दानेन सुखमश्नुते” या संदेशाने संपूर्ण परिसरात सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील पालखी मुक्काम पूर्ववत; भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच दोन दिवस विसावा

0
आळंदी देवाची,(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी सचिन शिंदे) आळंदी / प्रतिनिधी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम यंदाही पूर्वीप्रमाणे भवानी पेठेतील श्री...

आळंदीतील घनकचरा डेपोवरून मोठा झोल; देवस्थानच्या अटींचा भंग झाल्याचा आरोप

0
पुणे (आळंदी संपादक रोहिदास कदम) Alandi : आळंदी नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने चऱ्होली खुर्द येथील गायरान जमिनीपैकी तब्बल...

सासवडहून संत सोपानदेव महाराज पालखीचे १२ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथून पंढरपूर कडे भक्तिमय वातावरणात...

वानोरी आणि पुणे कॅन्टमध्ये पावसाळ्यात येणारा पूर टाळण्यासाठी पीएमसीने भैरोबा नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात...

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या भैरोबा नाल्यावरील पावसाळ्याला जेमतेम आठवडे उरले असताना पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गाळ काढण्याचे आणि गाळ काढण्याचे काम...

IMD ने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला; उष्ण दिवस आणि उकाड्याने पुण्याची पकड

0
पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत सतत उच्च तापमान आणि रात्रीच्या वेळी...

Translate »
error: Content is protected !!