Homeताज्या बातम्याझेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल; ५ फेब्रुवारीला मतदान

झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल; ५ फेब्रुवारीला मतदान

(प्रतिनिधी योगेश भाऊ भोसले)
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यामुळे ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग आला आहे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या मतदारसंघांमध्येच या निवडणुका होणार आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असून २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. अर्ज छाननीनंतर २७ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत.
या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विविध पक्षांनी तयारी सुरू के असून इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघांमध्ये भेटीगाठी, बैठका आणि रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार नसून, केवळ ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या ठिकाणीच निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या निवडणुकांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरील सत्तासमीकरणे बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागासाठी नवीन PMPML बससेवा सुरू

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार,( पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत हडपसर–सासवड–कुंभारवळण–बेलसर–जेजुरी–नाझरे–मोरगाव या मार्गावर आजपासून नवीन PMPML बससेवा सुरू करण्यात आली आहे. या...

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

Translate »
error: Content is protected !!