Homeताज्या बातम्याजेजुरी.नगराध्यक्षपदी जयदीप दिलीपदादा बारभाई यांचा दणदणीत विजय

जेजुरी.नगराध्यक्षपदी जयदीप दिलीपदादा बारभाई यांचा दणदणीत विजय

प्रतिनिधी अशोक कुंभार/
जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठे यश संपादन केले आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. जयदीप दिलीपदादा बारभाई यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा ३५१५ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण १७ नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले असून, भाजपचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच अपक्ष उमेदवार तानाजी खोमणे हे देखील निवडून आले आहेत.
भाजपकडून प्रियंका देशमुख आणि गणेश डोंबे यांनी नगरसेवक पदावर विजय मिळवला आहे. मात्र, एकूण निकाल पाहता नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
नगराध्यक्षपदी जयदीप दिलीपदादा बारभाई यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

0
बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

Translate »
error: Content is protected !!