Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी २९ लाख ७२ हजार मतदार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी २९ लाख ७२ हजार मतदार

पुणे अशोक कुंभार/
–. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
:
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यातील एकूण २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला लोकशाही हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे असून त्यामध्ये पुरुष मतदार १५ लाख २२ हजार २५६, महिला मतदार १४ लाख ५० हजार १४ तर इतर ९ मतदार यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे आहे –
बारामती २ लाख ६४ हजार ६४२, मावळ २ लाख ३१६, मुळशी १ लाख ७३ हजार ४०१, शिरुर ३ लाख १ हजार ७८६, हवेली २ लाख ५१ हजार ५३३, दौंड २ लाख ७३ हजार १००, इंदापूर ३ लाख २१ हजार २, पुरंदर १ लाख ८९ हजार ४०३, भोर १ लाख ५४ हजार ८१०, वेल्हे ५५ हजार २३०, आंबेगाव १ लाख ८४ हजार ५२, जुन्नर ३ लाख ७ हजार २६० आणि खेड २ लाख ९५ हजार ८२४ मतदार आहेत.
त्याचप्रमाणे तालुकानिहाय मतदान केंद्रांची संख्या –
बारामती २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ अशी आहे.
जिल्ह्यात १३ आदर्श व महिला मतदान केंद्रे उभारण्यात आली असून प्रत्येक तालुक्यात एक आदर्श मतदान केंद्र असणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेव्हा लाल झेंडे बंद, बाजा आणि बारात

0
पुणे: आमंत्रणे पाठवली गेली आणि पोशाख फायनल झाले. कुटुंब आणि जवळचे मित्र तिथे होते. संगीत ओव्हर होते आणि बारात तिच्या दारात होती,...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे

0
पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

पोलिसांच्या कारवाईविरोधात टँकरचालकांनी बुधवारपासून संपाचा इशारा दिला आहे

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम रोडसह अनेक भागातील पाण्याच्या टँकर चालकांनी त्यांच्या वाहनांवर क्लिनर (सहाय्यक) नसल्याबद्दल पोलिसांकडून छळ केल्याचा आरोप करत बुधवारपासून...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

Translate »
error: Content is protected !!