Homeताज्या बातम्याजालना मल्टीस्टेट फसवणूक प्रकरण; ठेवीदार न्याय हक्क कृती समितीची CID कडे कठोर...

जालना मल्टीस्टेट फसवणूक प्रकरण; ठेवीदार न्याय हक्क कृती समितीची CID कडे कठोर कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी राहुल बोबडे
जालना मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कथित फसवणूक प्रकरणात तपासाला गती देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदार न्याय हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) चे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समितीने सादर केलेल्या निवेदनात तपासाची सद्यस्थिती, आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया, आरोपींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई, ठेवीदारांचे जबाब, तसेच तपास पूर्ण होण्यासाठीची संभाव्य कालमर्यादा याबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणातील पीडित ठेवीदार गेल्या दीड ते दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असून, आपल्या मागण्यांसाठी त्यांनी १८२ दिवस आंदोलन केले आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी समितीचे डॉ. लक्ष्मण भीमराव सावंत यांच्यासह भगवान साहेबराव रेगुडे, दिनकर उखडे, आकाश सातपुते, तात्यासाहेब वाघमारे, तारक सरकार, सुरेश खडुळे, अंबादास खोमणे, प्रशांत पाटील आणि संजय लिमसे आदी ठेवीदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘तो एक अनुभवी ट्रेकर होता’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी पाहिलं पुणे पोलिसांची लोहगड किल्ल्यावर काय...

0
केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेतन किल्ल्यावर कैद झाला आहे पुणे: 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर झालेल्या...

लोहगड किल्ल्यावर 400 फुटांवरून ढकलले: मंगेतर सिया गोयल, प्रियकराने पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा...

0
केतन विशाल अग्रवाल (लि.) या पीडित तरुणाला वाढदिवसाचे आमिष दाखवून गडावर नेण्यात आले. पोलिसांनी मंगेतर (एम) आणि तिच्या कथित प्रियकराला (आर) तिच्या मंगेतरला...

IIT B grad ने FTII मध्ये सामील होण्यासाठी प्लेसमेंट वगळले, MIFF मध्ये रौप्य शंख...

0
शुभम सुमितने 19व्या MIFF मध्ये त्याच्या FTII डिप्लोमा चित्रपट स्मॉल क्लाउड्ससाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लघुकथा चित्रपटाचा रौप्य शंख जिंकला पुणे : शुभम सुमितने चित्रपट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

0
पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

Translate »
error: Content is protected !!