Homeताज्या बातम्यागॅसच्या रांगेत उभ्या असताना माजी सरपंचांचा मृत्यू; अकोल्यातील धक्कादायक घटना

गॅसच्या रांगेत उभ्या असताना माजी सरपंचांचा मृत्यू; अकोल्यातील धक्कादायक घटना

अकोला | प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील अंजी मिझापूर येथे गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या माजी सरपंचांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजी मिझापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सी येथे सिलेंडर क्रमांक लावण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.

या घटनेमुळे गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून, नागरिकांनी प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे. विशेषतः वृद्ध नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झेड-ब्रिज महिनाभर रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे

0
पुणे: डेक्कन जिमखाना परिसरातील झेड-ब्रिज म्हणून प्रसिद्ध असलेला काकासाहेब गाडगीळ पूल दुरुस्तीच्या कामासाठी पुढील एक महिना रात्रीच्या वेळी (रात्री 11 ते सकाळी 7) वाहनांसाठी...

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% कोट्याचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मानसिकता बदलण्यावर भर दिला

0
पुणे: 2029 पासून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी प्रस्तावित 33% आरक्षणाचे मनापासून स्वागत करण्यासाठी राजकारणातील लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भर...

तुरुंगात असलेल्या गुंडाच्या आईला सेनेच्या कार्यकर्त्याच्या हत्येतील भूमिकेसाठी अटक, पोलिसांनी मनी ट्रेलचा हवाला दिला

0
छत्रपती संभाजीनगर: शिवसेना कार्यकर्ता अनिकेत उर्फ ​​सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात कटात सहभाग आणि निधी पुरवल्याप्रकरणी तुरुंगात बंद गुंड मुक्तेश्वर उर्फ ​​गोलू मंगनाळेची आई...

अभिनव कानाची शस्त्रक्रिया 23 वर्षांच्या वृद्धाला एकतर्फी बहिरेपणापासून बरे होण्यास मदत करते

0
पुणे: प्रगत कॉक्लियर ओसिया प्रणालीच्या यशस्वी रोपणानंतर पुण्यातील एका २३ वर्षीय रहिवासीने एकतर्फी ऐकण्याच्या अपंगत्वावर आणि गंभीर नैदानिक ​​उदासीनतेवर यशस्वीरित्या मात केली आहे.360-अंश ध्वनी...

सुनेत्रा यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेईल : मुख्यमंत्री

0
पुणे : ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना...

Translate »
error: Content is protected !!