Homeताज्या बातम्यागणेश जयंतीनिमित्त वडमुख वाडी येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेश जयंतीनिमित्त वडमुख वाडी येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

वडमुख वाडी : प्रतिनिधी रविदास कदम)
गणेश जयंती निमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षी गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी वडमुख वाडी येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ ते ८ या वेळेत श्री गणरायांचा अभिषेकाने होणार असून, त्यानंतर सकाळी ८ ते १० या वेळेत श्री गणेश पूजन संपन्न होईल. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांसाठी दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होते
या कीर्तनरूपी सेवेकरिता ह.भ.प. पूज्य वेदांताचार्य कृष्णगुरुजी महाराज पाटोळे (विठ्ठल वारकरी शिक्षण सेवा संस्था, आळंदी देवाची) यांचे पावन मार्गदर्शन लाभणार असून, त्यांच्या कीर्तनातून भक्तांना अध्यात्मिक समाधान मिळणार आहे.
सदर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक पद्मावती भजन मंडळी व सुकम सेवा, तसेच समस्त ग्रामस्थ वडमुख वाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. ह.भ.प. अनिल रामचंद्र तापकीर,महाराज सूर्यकांत रामचंद्र तापकीर व चंद्रकांत तापकीर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या साकारत आहे.
गणेश जयंतीच्या पावन पर्वावर भक्तीभावाने सहभागी होऊन अभिषेक, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

Translate »
error: Content is protected !!