Homeताज्या बातम्याकार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीत रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात; स्पीडब्रेकर बसवण्याची मागणी

कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीत रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात; स्पीडब्रेकर बसवण्याची मागणी

आळंदी (प्रतिनिधीरवि.कदम)

आगामी कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्या वतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यात्रेकरूंना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुविधा मिळावी, यासाठी नगरपरिषदेने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहाय्यता निधी मधून मंजूर निधीचा वापर करण्यात येत असून, नगरपरिषदेच्या अभियंता विभागाच्या देखरेखीखाली मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, सिमेंट काँक्रीट दुरुस्ती आणि स्वच्छता कामे सुरू आहेत.

दरम्यान, देहू फाटा ते आळंदी मार्गावर स्पीडब्रेकर बसवण्यात यावेत, अशी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे. यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहने आणि भाविकांची गर्दी होणार असल्याने अपघाताचा धोका कमी करण्यासाठी हे स्पीडब्रेकर उपयुक्त ठरणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरपरिषदेकडून या मागणीवर सकारात्मक विचार सुरू असून, संबंधित विभागाला याबाबत आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला

0
पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

चक्रीवादळ, वादळाचा अंदाज धारदार करण्यासाठी आयआयटीएमने विझागमध्ये किनारपट्टीची चाचणी केली आहे

0
पुणे: देशातील किनारपट्टी हवामान निरीक्षण आणि संशोधन क्षमता मजबूत करण्यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) विझाग येथील आंध्र विद्यापीठात कोस्टल ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड (सी-एआरटी)...

उपग्रह आणि ग्राउंड डेटा वापरून अंदाज अचूकता सुधारण्यासाठी आयआयटीएम-इस्रो करार

0
पुणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर यांच्यातील सहकार्याचा उद्देश उपग्रह निरीक्षणे आणि जमिनीवर आधारित मोजमापांची जोड देऊन हवामान...

PI वैशाली पवार यांच्यावर तक्रारींचा भडिमार; तात्काळ बदलीची मागणी 🚨

0
<  मानव मित्र न्यूज संपादक रोहिदास कदम,)घनसांगवी (जालना) : घनसांगवी तालुक्यातील तीर्थपुरी पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पोलीस निरीक्षक (PI) वैशाली...

Translate »
error: Content is protected !!