Homeताज्या बातम्याकर्तव्य बजावताना वीरमरण – पुरंदरच्या सुपुत्राचा हिमाचलमध्ये दुर्दैवी अंत; गावावर शोककळा

कर्तव्य बजावताना वीरमरण – पुरंदरच्या सुपुत्राचा हिमाचलमध्ये दुर्दैवी अंत; गावावर शोककळा

  1. 📍  ,पुरंदर  (प्रतिनिधी अशोक कुंभार)
    पुरंदर तालुक्यातील दिवे गावच्या जाधववाडी येथील सुपुत्र तथा भारतीय सैन्यात कार्यरत जवान घनश्याम रायबा अडागळे (वय २७ वर्षे) यांचे हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, देशसेवेच्या कर्तव्यात तत्पर असताना अचानक घडलेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या तरुण जवानाच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
    घनश्याम अडागळे हे काही महिन्यांपूर्वीच सुट्टी संपवून पुन्हा सेवेत रुजू झाले होते. शांत, मनमिळाऊ आणि नम्र स्वभावामुळे ते गावातील सर्वांच्या परिचयाचे व आवडते होते. त्यांच्या वागणुकीमुळे त्यांनी अल्पावधीतच गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.
    त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार असून त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यांच्या घरी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
    दरम्यान, आज (दि. २९) शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, अंतिम निरोप देण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

    🙏 देशासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या वीर जवानाला संपूर्ण पुरंदर तालुक्याची भावपूर्ण श्रद्धांजली…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ : ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श कीर्तनरत्न...

0
आळंदी | रोहिदास कदम: धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे यांना आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ मध्ये राज्यस्तरीय...

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

Translate »
error: Content is protected !!