Homeताज्या बातम्याओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात समारंभ चार आश्रम शाळेत संस्कार क्षम

ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात समारंभ चार आश्रम शाळेत संस्कार क्षम

उपशीर्षक :
नाशिकनंतर धुळे जिल्ह्यात सुरू झालेला उपक्रम – विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीतील संस्कार, जीवनमूल्ये आणि आध्यात्मिक मार्गदर्शन
✍️ बातमी :(रोहिदास कदम)
श्री माऊलींच्या कृपेने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या संस्कारक्षम उपक्रमाने आता नाशिक जिल्ह्यानंतर धुळे जिल्ह्यातही पाऊल ठेवले आहे. आज या उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.
धुळे जिल्ह्यातील चार आश्रम शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झाला असून त्यामध्ये –
1️⃣ केशव स्मृती आदिवासी आश्रम शाळा, कुसुंबा
2️⃣ माधव स्मृती आदिवासी आश्रम शाळा, समोटे, ता. साक्री
3️⃣ विजयंटी आश्रम शाळा, पिंपळनेर, ता. साक्री
4️⃣ श्यामाप्रसाद मुखर्जी स्कूल, पिंपळनेर, ता. साक्री
या चारही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीच्या विचारांना, संस्कारांना आणि जीवनमूल्यांना ओळखून घेण्याची उत्स्फूर्त तयारी दर्शवली.
उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक मार्गदर्शन व संस्कारांचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न होत आहे. या कार्यक्रमाला स्थानिक शिक्षक ह.भ पण पुरुषोत्तम महाराज हिंगणकर ह भ प श्री पांचाळ महाराज ह भ प प्रल्हाद महाराज पत्रकार अर्जुन मेदनकर मान्यवर व पालक यांचीही उपस्थिती लाभली.🚩🚩🚩

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

Translate »
error: Content is protected !!