Homeताज्या बातम्याइंद्रायणी नदीकाठी स्वच्छता अभियान; संत निरंकारी मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार

इंद्रायणी नदीकाठी स्वच्छता अभियान; संत निरंकारी मंडळाचे भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार

आळंदी (प्रतिनिधी रविदास कदम,)

संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने “स्वच्छ जल, स्वच्छ मन” अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही Sant Nirankari Charitable Foundation तर्फे प्रोजेक्ट अभियानचा चौथा टप्पा रविवारी, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत इंद्रायणी नदी काठी, आळंदी देवाची येथे भव्य स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

या स्वच्छता अभियानासाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने सर्व भक्तगणांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मानवसेवा हीच खरी सेवा या भावनेतून हजारो स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

संत निरंकारी मिशनतर्फे अध्यात्मिक सत्संगासोबतच समाजकल्याणाचे विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी शिबिर तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य अशा जनकल्याणाच्या उपक्रमांचा समावेश असतो. जगभरात एकाच वेळी हजारो ठिकाणी अशा सेवा मोहिमा राबविल्या जात असल्याचेही मंडळाने सांगितले.                                               

इंद्रायणी मातेच्या स्वच्छतेसाठी सर्व नागरिकांनी आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाच्या भोसरी संयोजक अंगद जाधव वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

Translate »
error: Content is protected !!