Homeताज्या बातम्याआषाढी वारीत पूरग्रस्त वारकऱ्यांना शिवसेनेचा शिंदे गट आधार; राहुल चव्हाण यांच्या पुढाकाराने...

आषाढी वारीत पूरग्रस्त वारकऱ्यांना शिवसेनेचा शिंदे गट आधार; राहुल चव्हाण यांच्या पुढाकाराने महाप्रसाद सेवा

बातमी:
आळंदी |संपादक रोहिदास कदम
आषाढी वारी सोहळ्यादरम्यान इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक वारकरी भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना आळंदी शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री सहायता केंद्राच्या हँगर मंडपामध्ये वारकरी भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले.
पूरस्थितीमुळे अनेक वारकरी अडकून पडल्याने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सकाळपासून महाप्रसाद वितरणाचे काम सुरू असून, हजारो भाविकांना भोजन देण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे.
यावेळी राहुल चव्हाण म्हणाले, “वारकरी ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटाच्या काळात त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माध्यमातून महाप्रसाद वाटपाचे कार्य सुरू असून, भाविकांची सेवा हेच आमचे कर्तव्य आहे. काम करत आलोय आणि पुढेही करत राहू.”
या उपक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.https://youtube.com/shorts/azdOb9wvsyk?si=cGm7HMyvolM3Iw3i मानवमित्रन्यूज
यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा लाईक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी दिवे घाटमार्गे दुहेरी बोगदे करण्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष, व्यवहार्यता अभ्यासाची मागणी...

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री...

युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे ८२ व्या वर्षी निधन पुणे बातम्या

0
पुणे : समाजवादी विचारवंत, माजी आमदार आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी शहरात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.महाराष्ट्र...

53km एलिव्हेटेड कॉरिडॉर चाकणच्या रहदारीच्या दुःस्वप्नाला आशा देतो | पुणे बातम्या

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी केली....

सुनेत्रा यांना पत्र लिहून पार्थची कारकीर्द संपुष्टात आणण्याच्या पक्षाच्या काही सदस्यांच्या प्रयत्नाकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश...

0
राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य पार्थ पवार पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपप्रमुख उदयकुमार आहेर यांनी पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून, त्यांचा मोठा मुलगा, राज्यसभा...

शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!” – सासवडमध्ये उभाठा गटाचे अभिजीत जगताप यांचे आमरण उपोषण

0
सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) प्रतिनिधी अशोक कुंभार दि. 17 जुलै 2026 : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, वारंवार होणारी परीक्षा पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या...

Translate »
error: Content is protected !!