Homeताज्या बातम्याआळंदी धर्मशाळा वाद चिघळला; बेकायदेशीर कामांवर कारवाईचा इशारा

आळंदी धर्मशाळा वाद चिघळला; बेकायदेशीर कामांवर कारवाईचा इशारा

आळंदी (प्रतिनिधी सचिन शिंदे)
आळंदी : समस्त हरळी वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी येथे सुरू असलेल्या पत्रा शेड व इतर दुरुस्तीच्या कामांवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. संस्थेचे विश्वस्त, सचिव आणि पदाधिकाऱ्यांनी ही कामे बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत थेट आळंदी नगरपरिषद गाठली.
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि काही नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीत संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेचा वाद सध्या धर्मादाय विभागात प्रलंबित असल्याने, अधिकृत आणि कायदेशीर ट्रस्टी तसेच अध्यक्ष यांनाच कामाची परवानगी दिली जाईल, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले.
नगरपरिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेत, कोणत्याही प्रकारची मनमानी अथवा नियमबाह्य कामे केल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला. त्यामुळे धर्मशाळेतील सुरू असलेल्या कामांबाबत आता प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
या बैठकीला समाजहित जपणारे अनेक पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजामध्ये शांतता आणि पारदर्शकता राहावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. बैठकीनंतर सचिव रमण सोनवणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरंदर ता.हरगुडे येथे ट्रॅक्टरच्या सजविलेल्या मिरवणुकीत उत्साहात साजरा झाला आखाडी-बेंदूर

0
( प्रतिनिधी अशोक कुंभार) हरगुडे (ता. पुरंदर, जि. पुणे) : हरगुडे गावात आखाडी-बेंदूर उत्सव सोमवारी, दि. २७ जुलै २०२६ रोजी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून मोठ्या उत्साहात...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते लिंक | पुणे बातम्या

0
कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात | पुणे बातम्या

0
विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

52 वर्षीय कंत्राटदार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत सापडला

0
घटनास्थळाच्या प्रतिनिधित्वासाठी छायाचित्र पुणे : 52 वर्षीय सरकता दरवाजा कंत्राटदार रविवारी दुपारी वानोरी येथील एका बांधकामाधीन साईटवर अँगल लोखंडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.मृतक, उंड्री...

Translate »
error: Content is protected !!