🩺 पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. कोणत्याही परिवारातील व्यक्ती आजारी पडली तर संपूर्ण कुटुंबाचे जीवनमान विस्कळीत होते. हे टाळण्यासाठी आयुष मार्क प्रमाणित आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
भारतातील नं.१ प्रॉडक्ट ट्रेनर ITC श्री हेमंत कोरडे सर (फार्मास्युटिकल्स कंपनीचे सिनियर ऑफिसर) यांनी माय लाइफस्टाईल मा ग्लोबल प्रा. लि. कंपनी (भारत सरकार, स्किल इंडिया व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रेरित) यांच्या माध्यमातून “आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी” यावर अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून WTC श्री संतोष भसे सर उपस्थित होते.
कार्यक्रमास विविध डिस्ट्रीब्युटर, रँक होल्डर व सुमारे 500 लोकांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमासाठी विशेष सहकार्य:
माय लाइफस्टाईल मा ग्लोबल प्रा. लि. कंपनी

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























