Homeताज्या बातम्याअवैध धंद्यावर थेट हल्ला! रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचा मोठा लढा

अवैध धंद्यावर थेट हल्ला! रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचा मोठा लढा

पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाढत चाललेले सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत. अवैध धंद्यांना पाठींबा देणारे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे यांची बदली करण्यात यावी.

दि. ७ जून २०२५ रोजी सासवड पोलीस स्टेशनने जप्त केलेला गुठख्याचा ट्रक कोणाच्या आदेशावरून सोडण्यात आला? याची खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही ठाम मागणी.

या मागण्यांसाठी, माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस यांच्या नेतृत्वाखाली, तसेच पुणे शहराध्यक्ष किशोर पंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली…

📍 गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर २०२५

⏰ सकाळी ठिक ११ वाजता

🏛️ मा. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर, पुणे ग्रामीण

…जाहीर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे!

पूर्वीही या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कडाडून लढा देत…

✅ दि. १०/२/२०२५ रोजी सासवड पोलीस स्टेशनवर जाहीर टाळनाद आंदोलन

✅ दि. २१/४/२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

✅ दि. १४/४/२०२५ रोजी सलग तीन दिवस जागरण, गोंधळ, धरणे, निदर्शने

या संघर्षामुळे…

⭐ सासवड पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी निलंबित

⭐ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची बदली

⭐ उपविभागीय पोलीस अधिकारी भोर सासवड यांचीही बदली

हा आंदोलनाचा विजय तुमचा!

भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अमोल जगताप, आपचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष अविनाश भालेराव, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिलतात्या धिवार, पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भिसे आदी मान्यवरांनी या आंदोलनास दिलेला पाठींबा उल्लेखनीय.

पत्रकार बांधवांनी निर्भयपणे सत्याला वाचा फोडली, याबद्दल मनःपूर्वक आभार.

अवैध धंदेमुक्त पुरंदर करण्यासाठी आता पुन्हा एकदा निर्णायक लढा!

आपला उत्स्फूर्त पाठिंबा अत्यंत आवश्यक व अपेक्षित…

रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडसोबत उभे रहा

लोकशाहीसाठी आवाज उठा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

Translate »
error: Content is protected !!