Homeआरोग्यसेल पिंपळगाव येथे अभिषेक दौंडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित

सेल पिंपळगाव येथे अभिषेक दौंडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित

शेलपिंपळगाव येथे अभिषेक दौंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिब. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीचे युवा उपसरपंच अभिषेक दौंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. २२) सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत श्री हनुमान मंदिरात महाकरक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गेल्या सात वर्षांपासून अभिषेक दौंडकर यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासत या शिबिराचे आयोजन केले जाते. शेलपिंपळगाव ग्रामस्थ आणि अभिषेक दौंडकर मित्र परिवार यांनी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PCMC कायदा पॅनेल निविदा अटींवर नियंत्रण शोधत आहे, वादाला तोंड फुटले आहे

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) विधी समितीने सर्व नागरी निविदांसाठी अटी व शर्ती निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार मिळवून देणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. या...

6.5 कोटींच्या पत सहकारी संस्थेच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी 36 आरोपींविरुद्ध फसवणूक, खोटारडीचा गुन्हा नोंदवला

0
पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी खेड तालुक्यातील पत सहकारी संस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांविरुद्ध 2014 ते 2018 या कालावधीत खातेदार आणि सोसायटीकडून...

बेवारस वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

0
पुणे : पुणे वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या आणि बराच वेळ दुर्लक्षित ठेवलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी अशा वाहनांच्या...

शेजाऱ्याच्या अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कामगाराला अटक

0
पुणे : शेजाऱ्याच्या अडीच वर्षांच्या मुलीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून काळेवाडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४७ वर्षीय कामगाराला अटक...

1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 15 रुग्ण

0
पुणे: वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्रात 1 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान उष्माघाताची 15 प्रकरणे समोर आली असून, डॉक्टर आणि रहिवासी चिंतेत आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाच्या...

Translate »
error: Content is protected !!